आलिया भट्ट की बेटी

Alia Bhatt Baby: आलिया-रणबीरसाठी मुलगी ठरणार लकी! काय सांगतात ग्रह-तारे वाचा

बॉलिवूड स्टार कपल आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbeer Kapoor) यांच्या बाळाबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली होती. अखेर आलिया भट्टनं 6 नोव्हेंबर 2022 ला एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. 

Nov 6, 2022, 07:01 PM IST