आशियाई स्पर्धा

स्वप्ना बर्मनच्या यशाचं श्रेय राहुल द्रविडला

भारताच्या स्वप्ना बर्मननं आशियाई स्पर्धेत हेप्टेथलॉनमध्ये सुवर्ण पदक पटकावलं. 

Sep 2, 2018, 05:35 PM IST

आशियाई स्पर्धा २०१८: भारताच्या महिला रिले टीमला सुवर्ण पदक

भारतानं १८व्या आशियाई स्पर्धेमध्ये आणखी एक सुवर्ण पदक पटकावलं आहे.

Aug 30, 2018, 09:59 PM IST

आशियाई स्पर्धा २०१८: भारताच्या जॉनसनला सुवर्ण पदक

भारताचा धावपटू जिनसन जॉनसनला १८व्या आशियाई स्पर्धा २०१८मध्ये सुवर्ण पदक मिळालं आहे.

Aug 30, 2018, 08:03 PM IST

आशियाई स्पर्धा : ८०० मीटर शर्यतीत मनजीतला सुवर्ण, जॉनसनला रौप्य

भारताच्या मनजीत सिंगनं आशियाई स्पर्धेच्या ८०० मीटर शर्यतीत सुवर्ण पदक पटकावलं आहे. 

Aug 28, 2018, 07:44 PM IST

आशियाई स्पर्धा : नीरज चोप्राच्या भाल्याचा सुवर्ण थ्रो

आशियाई स्पर्धा २०१८ मध्ये भारताच्या नीरज चोप्राला भालाफेकमध्ये सुवर्ण पदक मिळालं आहे. 

Aug 27, 2018, 07:29 PM IST

१८ व्या आशियाई स्पर्धेत भारताला तिसरं सुवर्ण पदक

भारतानं केली तिसऱ्या सुवर्ण पदकाची कमाई

Aug 21, 2018, 02:28 PM IST

आशियाई स्पर्धेत विनेश फोगटची सुवर्ण कामगिरी

  जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला आणखी एक सुवर्ण पदक मिळालं आहे. 

Aug 20, 2018, 06:16 PM IST

बजरंगची सुवर्ण कामगिरी, भारताला आशियाई स्पर्धेत पहिलं गोल्ड

कुस्तीपटू बजरंग पुनियानं भारताला यंदाच्या आशियाई स्पर्धेतलं पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे. 

Aug 19, 2018, 10:31 PM IST

सरीता देवीवर एक वर्षाची बंदी कायम

दक्षिण कोरियातील आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान कांस्य पदक स्वीकारण्यास नकार देणाऱ्या बॉक्सर सरिता देवीवर आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संस्थेनं (एआयबीए) एका वर्षाची बंदी घातली आहे. क्रीडा मंत्रालयानं एआयबीएला पत्र लिहिलं असून सरीतादेवीवरील बंदी मागे घ्यावी अशी विनंती केली आहे. भारतीय संघाचे परदेशी प्रशिक्षक बी. आय. फर्नांडिझ यांच्यावरही दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. 

Dec 17, 2014, 07:15 PM IST

चक दे इंडिया! पाकला नमवत भारताचं हॉकीमध्ये गोल्ड मेडल

पाकिस्तानला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४ - २ नं नमवत भारताने आशियाई स्पर्धेत हॉकीमध्ये गोल्ड मेडल पटकावलंय.  आशियाई स्पर्धेत तब्बल १६ वर्षांनी भारताने हॉकीमध्ये सुवर्णपदक पटकावलं असून या विजयासह भारताचे २०१६ मध्ये रिओ येथे होणाऱ्या ऑलिंपिकचं तिकीटही कन्फर्म झालंय. 

Oct 2, 2014, 06:15 PM IST

सायना उप - उपांत्यपूर्व फेरीत पराभूत

www.24taas.com, नवी दिल्ली

 

 

भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल हिला आशिया चॅम्पियनशिप स्पर्धेत पराभवाचा धक्का बसला.  .

 

 

Apr 20, 2012, 03:03 PM IST

सायना नेहवालची विजयी सलामी

भारताची स्टार सायना नेहवालने आशिया स्पर्धेत पहिल्या लढतीत बाजी मारली आहे. चीनमधील क्विंगडाओत सुरू असलेल्या आशिया बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत (एबीसी) पाचवी मानांकित सायनाने विजयी सलामी दिली.

Apr 19, 2012, 05:05 PM IST