इंजिनिअरिंग

Bday Special : इंजिनिअरिंग सोडून तो बॉलिवूडमध्ये दाखल झाला

सुशांतनं २००६ साली झालेल्या राष्ट्रकूल खेळांदरम्यान एक शानदार परफॉर्मन्सही दिला होता

Jan 21, 2019, 09:46 AM IST

इंजिनिअरिंग पेपरफुटी प्रकरणी तीन विद्यार्थ्यांना अटक

इंजिनिअरींगच्या पेपरपफुटी प्रकरणी ३ विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली. त्याचप्रमाणे ज्या कॉलेजेसमधून हे पेपर्स फुटले त्या कॉलेजेसना विद्यापीठाकडून कापणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीय. 

May 25, 2017, 09:18 AM IST

पुणे विद्यापीठाचे इंजिनिअरिंगचे पेपर फुटले

शैक्षणिक गुणवत्तेसाठी देशात दहाव्या क्रमांकावर असणा-या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंजिनिअरिंगचे पेपर फुटल्याचं समोर आलयं.

May 24, 2017, 08:06 PM IST

'नीट'च्या निर्णयाचा इंजिनिअरिंग प्रवेशावर परिणाम

मेडिकल प्रवेशासाठी नीटसंदर्भातल्या निर्णयाचा परिणाम आता इंजिनिअरिंगच्या प्रवेशांवरही झालाय. यंदाच्या इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले आहेत. यंदा सर्व प्रवेश मेरीटनुसारच होणार आहेत. 

Jun 3, 2016, 10:01 PM IST

त्या इंजिनिअरिंग कॉलेजवर कारवाईची भाजप आमदाराची मागणी

त्या इंजिनिअरिंग कॉलेजवर कारवाईची भाजप आमदाराची मागणी

May 20, 2016, 08:50 PM IST

आता `आयटी`नंतरही इंजिनिअरिंगला प्रवेश!

बारावीला टेक्निकल व्होकेशनल विषयामध्ये आयटी विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही आता इंजिनीअरिंगला प्रवेश मिळू शकणार आहेत.

Jul 22, 2013, 11:43 AM IST