इंजिनियर

IIT ची नोकरी सोडून इंजिनियर राबतोय शेतात; विदर्भातील शेतकऱ्यांच्या सर्वात मोठ्या समस्येवर शोधला भन्नाट उपाय

Buldhana News :  IIT सारख्या प्रतिष्ठित संस्थेतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून एका तरुण इंजिनियरनं शेती आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात एक महत्वाचं पाऊल उचललंय. पश्चिम विदर्भातील शेतीमध्ये प्रयोग करण्याचा निर्णय घेतलाय.. त्याचा हा शेतीमधील प्रयोग शेतक-यांसाठी फायदेशीर ठरत आहे.

Dec 29, 2024, 10:19 PM IST

भाजी विकणाऱ्या इंजिनियर मुलीला सोनू सूदने दिली नोकरी

तरूणीच्या मदतीला धावून आला सोनू सूद 

Jul 29, 2020, 11:39 AM IST

मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते घोटाळ्यात 96 अधिकारी आणि कर्मचारी दोषी

   मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते घोटाळ्याप्रकरणी 100 अधिकारी आणि कर्मचा-यांची चौकशी पूर्ण झाली आहे. या चौकशीमध्ये 100 पैकी 96 अधिकारी आणि कर्मचारी दोषी आढळले आहेत. 

Jan 7, 2018, 02:19 PM IST

बंदुकीच्या धाकेवर 'नवरदेव' बोहल्यावर

  बिहारमध्ये २९ वर्षांच्या इंजिनीअरला बंदुकीचा धाक दाखवून त्याचे बळजबरीने लग्न लावून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

Jan 7, 2018, 12:54 PM IST

मृत्यूनंतरचे रहस्य जाणून घेण्यासाठी उच्चशिक्षित इंजिनियरची आत्महत्या

प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिलतेच असे नसते.

Jan 3, 2018, 10:55 AM IST

इंजिनियर दरोडेखोरांची टोळी जेरबंद

पुणे ग्रामीण पोलिसांनी दरोडेखोरांची मोठी टोळी जेरबंद केली आहे. बँकांवर आणि त्यातही जिल्हा मध्यवर्ती बँकांवर ही टोळी दरोडे टाकायची. बॅंकेवरील एका दरोड्याच्या तयारीत असतानाच या टोळीला जेरबंद करण्यात आले.

Jul 25, 2013, 11:49 PM IST