मुंबईकरांच्या हक्काच्या घराबाबत फडणवीसांचं आश्वासक वक्तव्य; तुम्हालाही फायदा होण्याची दाट शक्यता
Mumbai News : राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईतील कष्टकरी वर्गाच्या घरांसंदर्भात केलेलं वक्तव्य तुम्ही ऐकलं? मुंबईकरांच्या घरांसंबंधी ते काय म्हणाले?
Feb 21, 2024, 10:42 AM IST
Maharastra Politics : मराठा आरक्षणासाठी रोहित पवार यांनी घेतला धक्कादायक निर्णय!
Rohit Pawar On Maratha reservation : राजकीय वर्तुळातून देखील मनोज जरांगे यांना समर्थन मिळताना दिसत आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
Oct 25, 2023, 11:31 PM IST'राज्यात 2 उपमुख्यमंत्री, स्थानिक स्वराज्य संस्थेतही 2 उपसरपंच द्या'; जिल्हाधिकाऱ्यांनी केली मागणी
Demand For 2 Deputy Sarpanchs: महाराष्ट्रात सध्या 2 उपमुख्यमंत्री कार्यरत आहेत. पार्श्वभूमीवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही असे प्रयोग करण्यात यावे,अशी मागणी जोर धरु लागली आहे.
Jul 9, 2023, 11:30 AM ISTराज-उद्धव एकत्र येणार का? अमित ठाकरे म्हणाले, "एक आमदाराचे आम्ही 100 आमदार करु पण..."
Amit Thackeray On Raj-Uddhav Coming Together: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरामध्ये 'एक सही संतापाची' मोहीम राबवली जात असून त्याचसंदर्भात अमित ठाकरेंनी आपलं मतप्रदर्शन केलं आहे.
Jul 9, 2023, 10:14 AM IST'58 व्या वर्षी निवृत्ती घेतात' असं 83 वर्षीय शरद पवारांना सांगणाऱ्या अजित पवारांच्या सहकाऱ्यांचं वय किती?
Ajit Pawar Group Minister's Age: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंडानंतरच्या पहिल्याच जाहीर भाषणामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आपले चुलते शरद पवार यांना त्यांच्या वयाची आठवण करुन देत निवृत्तीवरुन खोचक शब्दांमध्ये टोला लगावला. मात्र अजित पवार यांनी शरद पवारांच्या वयाचा उल्लेख केलेला असताना दुसरीकडे अजित पवारांबरोबरच्या आमदारांच्या वयाची चर्चा होताना दिसत आहेत. अजित पवारांबरोबर मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांचं वय किती आहे पाहूयात...
Jul 6, 2023, 02:45 PM ISTपवारांच्या 'बघून येतो सांगून शपथविधीला पोहोचले' टीकेला भुजबळांचं उत्तर; वयाबद्दलही बोलले
Chhagan bhujbal React On Sharad Pawar Comment: शरद पवार यांनी या बंडासंदर्भात बोलताना अनेकदा छगन भुजबळांचा उल्लेख करत काय झालं बघून येतो म्हणत भुजबळ शपथ घेऊन आल्याचा उल्लेख केला होता. त्यावरच आता भुजबळांनी उत्तर दिलं आहे.
Jul 6, 2023, 12:21 PM IST...तर मीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो असतो; शरद पवारांचं नाव घेत छगन भुजबळांचा दावा
Chhagan Bhujbal Says I Could Have Been CM: तुरुंगामधून परतल्यानंतर शरद पवारांनी तुम्हालाच संधी दिल्याचा मुद्दा उपस्थित करत छगन भुजबळ यांना महिला पत्रकाराने प्रश्न विचारला असता त्यांनी यासंदर्भात सविस्तर उत्तर दिलं.
Jul 6, 2023, 11:54 AM ISTकाका-पुतण्याचा संघर्ष पाहून शरद पवारांच्या पत्नीला अश्रू अनावर; कारमधील 'तो' फोटो चर्चेत
Sharad Pawar Wife Pratibha Pawar Crying Photo: अजित पवार यांनी शरद पवारांना निवृत्त होण्याचा सल्ला दिला असून सुप्रिया सुळेंनी यावरुन लगेच प्रत्युत्तर दिल्याचं पहायला मिळालं. पवार विरुद्ध पवार संघर्ष सुरु असतानाच आता हा फोटो समोर आला आहे.
Jul 6, 2023, 10:56 AM ISTमहाराष्ट्राबाहेरही Pawar Vs Pawar संघर्ष अटळ! अजित पवार गटाचं स्पेशल प्लॅनिंग
Ajit Pawar vs Sharad Pawar: राज्यामधून सुरु झालेला राष्ट्रवादीतील थोरले पवार विरुद्ध धाकटे पवार हा संघर्ष आता देशपातळीवर होणार असून अजित पवार गटाने यासाठी विशेष नियोजन केल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी एका विशेष व्यक्तीवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Jul 6, 2023, 09:39 AM IST'शरद पवार आदर्श पण दादा मात्र...'; अजित पवारांना पाठिंबा देत सविता मालपेकरांनी वळवल्या नजरा
Maharashtra Political Crisis : मराठी कलाजगतातील एक प्रसिद्ध नाव, अभिनेत्री सविता मालपेकर यांनीही एमईटी गाठत तिथं अजित पवार यांना पाठिंबा दिला. यावेळी त्यांच्या प्रतिक्रियेनं नजरा वळवल्या.
Jul 5, 2023, 12:32 PM IST
NCP चा वाद निवडणूक आयोगात! अजित पवारांचा पक्ष-चिन्हावर दावा; आमचंही ऐकून घ्या -शरद पवार
Sharad Pawar Vs Ajit Pawar Election Commission: रविवारी अजित पवारांबरोबर 9 राष्ट्रवादी आमदारांनी शिंदे सरकारमध्ये सहभागी होत राजभवनामध्ये पार पडलेल्या शपथविधीमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासूनच राज्यात नवीन राजकीय संघर्ष सुरु झाला असून आता हा संघर्ष थेट निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे.
Jul 5, 2023, 11:07 AM ISTआज परीक्षेचा दिवस; राष्ट्रावादीच्या दोन्ही गटांचं शक्तिप्रदर्शन, कोणाला कोणाची साथ मिळणार याकडे लक्ष
Maharashtra political Crisis : राज्यात वर्षभरापासून सुरु असणारी राजकारणातील बंडाळी काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. त्यातच भर पडली ती म्हणजे राष्ट्रवादीत अजित पवारांनी केलेल्या बंडानं.
Jul 5, 2023, 07:22 AM IST'जो आमच्याशी नडला...'; शरद पवार यांचा मोठा निर्णय, दिल्ली राष्ट्रवादीची जबाबदारी 'या' व्यक्तीकडे
Maharashtra Political Crisis : शरद पवार यांनी राष्ट्रवादीत झालेल्या बंडानंतर अॅक्शम मोडमध्ये येत काही महत्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली. फक्त महाराष्ट्रातच नव्हे दिल्लीपर्यंत या निर्णयाचे पडसाद उमटले.
Jul 4, 2023, 07:36 AM IST
Sharad Pawar: युवा कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून पवार म्हणाले- राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकदा नव्या जोमाने उभा राहील
Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकदा नव्या जोमाने उभा राहील अशा शब्दांत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी ठणकावून सांगितलं आहे. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार साताऱ्यात (Satara) पोहोचले असून महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. साताऱ्यात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली.
Jul 3, 2023, 03:06 PM IST
तुम्ही आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? राज ठाकरेंनी एका वाक्यात दिलं उत्तर, म्हणाले "लवकरच महाराष्ट्रात..."
Raj Thackeray on Uddhav: महाराष्ट्रात निर्माण झालेली राजकीय स्थिती पाहता मनसेच्या काही नेत्यांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) उद्धव ठाकरेंशी (Uddhav Thackeray) हातमिळवणी करण्याचं आवाहन केलं आहे. पक्षाच्या बैठकीतही काही नेत्यांनी राज ठाकरेंसमोर हा मुद्दा मांडला. दरम्यान, राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत यावर भाष्य केलं.
Jul 3, 2023, 01:56 PM IST