जम्मू-काश्मीर । पाकव्याप्त काश्मिरात दहशतवाद्यांना प्रशिक्षण
काश्मीरमधल्या पुलवामात आजवरचा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला झाला. आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झालेत. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली आहे. काश्मीरमध्ये इतिहासातला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. पाकिस्तानची शेपूट वाकडी ती वाकडीच असल्याचे पाकिस्तानने पुन्हा जगाला दाखवून दिले आहे. आता पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. हल्ल्यानंतर उद्या मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची तातडीची बैठक बोलावली आहे. गृहमंत्री राजनाथ सिंग उद्या काश्मीरला जाणार आहे. त्यांनी पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची देशाला ग्वाही दिली आहे. दरम्यान, पुलवामाच्या अतिरेकी हल्ल्याचा देशभरात निषेध व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने कडक पाउले उचलावी आणि थेट कारवाई करावी, असे आवाहन काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांनी केले आहे.
Feb 15, 2019, 12:15 AM ISTजम्मूृृृ-काश्मीर | इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला
जम्मूृृृ-काश्मीर इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला. काश्मीरमधल्या पुलवामात आजवरचा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला झाला. आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झालेत. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली आहे.
Feb 15, 2019, 12:10 AM ISTजम्मूृृृ-काश्मीर | दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद
जम्मूृृृ-काश्मीरत इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला. दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद
Feb 15, 2019, 12:05 AM ISTकाश्मीरमधील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला, सीआरपीएफचे ४४ जवान शहीद
काश्मीरमधल्या पुलवामात आजवरचा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला झाला. आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झालेत. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली आहे.
Feb 14, 2019, 10:43 PM ISTदहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, तीन दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू-काश्मीरमधील उरी येथे रविवारी सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
Sep 24, 2017, 08:40 PM ISTभारत सोडल्यानंतर पहिल्यांदा तोंड उघडल फवाद खानने...
पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या उरी हल्ल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक केली त्यानंतर भारतीयांच्या रागामुळे पाकिस्तानी कलाकारांना भारत सोडावा लागला. मनसे सह अनेकांनी पाक कलाकारांना देश सोडून जाण्यास लावले. या प्रकरणानंतर पाक अभिनेता फवाद खान शांत होता आता त्याने आपलं तोंड उघडले आहे.
Oct 7, 2016, 11:54 PM ISTमराठी जवानाला पाकच्या तावडीतून सोडविण्याचे प्रयत्न
मराठी जवानाला पाकच्या तावडीतून सोडविण्याचे प्रयत्न
Sep 30, 2016, 08:39 PM ISTदहशतवाद्यांनी डोकं वर काढलं, गस्त घालणाऱ्या जवानांवर हल्ला
भारताने पाक व्याप्त काश्मिरात काल केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारत पाक दरम्यान तणाव वाढला असून भारताने सीमावर्ती भागात सुरक्षा वाढवत असताना दहशतवाद्यांनी पुन्हा डोकं वर काढले आहे.
Sep 30, 2016, 06:41 PM ISTदहशतवाद्यांनी डोकं वर काढलं, गस्त घालणाऱ्या जवानांवर हल्ला
भारताने पाक व्याप्त काश्मिरात काल केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारत पाक दरम्यान तणाव वाढला असून भारताने सीमावर्ती भागात सुरक्षा वाढवत असताना दहशतवाद्यांनी पुन्हा डोकं वर काढले आहे.
Sep 30, 2016, 06:41 PM ISTदहशतवादी हाफिज सईदची झी न्यूजला धमकी
नवी दिल्ली : भारतीय पॅरा मिलिट्री कमांडो संदर्भात निर्भीड कव्हरेज केल्याचा राग येऊन, कुख्यात दहशतवादी आणि जमात-उद-दवाह चा म्होरक्या हाफीज सईद याने शुक्रवारी भारताच्या सर्वात मोठे मीडिया हाऊस असलेल्या झी न्यूजला धमकी दिली.
Sep 30, 2016, 05:52 PM ISTभारताच्या सर्जिकल स्ट्राइकनंतर चीनला चिंता
भारतीय सैनिकांनी पीओकेमध्ये काल सर्जिकल स्ट्राइकनंतर चीनला टेन्शन आले आहे. चीनने भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दूर होईल अशी आशा व्यक्त केली आहे.
Sep 30, 2016, 05:12 PM ISTमराठी जवानाला पाकच्या तावडीतून सोडविण्याचे प्रयत्न
उरी हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे भारत आणि पाकिस्तानात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यात ३७ आरआर बटालियनचा जवान चंदू बाबुलाल चव्हाण अनावधानाने पाकिस्तान हद्दीत घुसला आहे.
Sep 30, 2016, 03:37 PM ISTभारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान सैन्याच्या सीमारेषेवर हालचाली
उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून धडक कारवाई केली. तरी पाकिस्तानची खुमखुमी गेलेली नाही. सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तान सैन्याच्या सीमेवर हालचाली दिसत आहेत.
Sep 30, 2016, 09:32 AM ISTउरीतील शहीद जवानांच्या पत्नी, कुटुंबीयांकडून सर्जिकल स्टाईकबद्दल स्वागत
उरी येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतीय लष्कराने घेतला आहे. मोठी लष्करी कार्यवाही करत 35 अतिरेक्यांना लष्कराने कंठस्नान घालते आहे. सर्जिकल स्टाईकबद्दल उरीतील शहीद जवानांच्या पत्नींकडून स्वागत करण्यात आले आहे.
Sep 30, 2016, 07:59 AM ISTभारताने वाघा बॉर्डरचा 'बिटिंग द रिट्रीट' सोहळा केला रद्द
भारताने वाघा बॉर्डरचा 'बिटिंग द रिट्रीट' सोहळा केला रद्द
Sep 29, 2016, 07:40 PM IST