भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या ईडी अधिकाऱ्यालाच अटक, लाच घेताना रंगेहाथ पकडलं
ईडी म्हणजे अंमलबजावणी संचालनालय. ही एक इकोनॉमिक्स इंटेलिजन्स एजन्सी आहे. देशातील हवाला, मनी लाँड्रिंग, भ्रष्टाचार यांसारख्या गोष्टींवर ईडी नजर ठेवते. सध्या देशात ईडी चांगलीच चर्चेत आहे. पण याच ईडीच्या अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे.
Nov 2, 2023, 02:18 PM ISTनाशिक पालिका शिक्षणाधिकारी धनगर यांच्या घरात सापडले मोठे घबाड, 85 लाखांची रोकड आणि 32 तोळे सोने
Nashik Bribe Case : नाशिक महापालिका शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्या घरात सापडले मोठे घबाड सापडलेआहे. त्यांच्याकडून लुचपत प्रतिबंधक विभागाने 85 लाखांची रोकड आणि 32 तोळे सोने जप्त केले आहेत. त्या 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात सापडल्यात.
Jun 3, 2023, 12:27 PM ISTसिंचन घोटाळा प्रकरणी एसीबीकडून ७ नवे गुन्हे दाखल
तत्कालीन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल
Feb 12, 2020, 03:21 PM ISTनागपूर | 'एसीबीकडून अजित पवारांना वाचवण्याचा प्रयत्न'
नागपूर | 'एसीबीकडून अजित पवारांना वाचवण्याचा प्रयत्न'
Jan 11, 2020, 11:40 PM ISTमुंबई | अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात एसीबीकडून क्लीनचिट
मुंबई | अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात एसीबीकडून क्लीनचिट
Dec 20, 2019, 11:25 PM ISTअजित पवारांना क्लीनचिट, एसीबीच्या भूमिकेत बदल
अजित पवारांना क्लीनचिट, एसीबीच्या भूमिकेत बदल
Dec 20, 2019, 10:40 PM ISTअजित पवारांबद्दल एसीबीच्या प्रतिज्ञापत्रांत टोकाची तफावत तुम्हालाही दिसतेय?
नेमकी ही क्लीनचिट आताच का मिळाली? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल...
Dec 20, 2019, 08:06 PM ISTमुंबई | 'अजित पवारांच्या क्लीनचिटशी संबंध नाही'; फडणवीसांचं स्पष्टीकरण
मुंबई | 'अजित पवारांच्या क्लीनचिटशी संबंध नाही'; फडणवीसांचं स्पष्टीकरण
Dec 8, 2019, 04:25 PM IST'अजित पवारांच्या क्लीनचिटशी संबंध नाही'; फडणवीसांचं स्पष्टीकरण
सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना क्लीन चीट
Dec 8, 2019, 08:41 AM ISTनवी मुंबई | 10 वर्षात एसीबीकडे 120 गुन्हे
नवी मुंबई | 10 वर्षात एसीबीकडे 120 गुन्हे
Nov 3, 2019, 07:10 PM ISTमोबाईल तारण ठेवून लाच घेणारा पोलीस एसीबीच्या जाळ्यात
एक पोलीस कर्मचारीही एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे.
Jun 30, 2019, 08:16 AM ISTबीएमसीतल्या ५० हजार कोटींच्या घोटाळ्याची चौकशी एसीबीकडे
वांद्रे ते अंधेरी दरम्यानच्या ३९ इमारतींची तपासणी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आणि तब्बल ३४ इमारतींच्या बांधकामात अनिमितता आढळून आली आहे.
May 17, 2018, 10:42 PM ISTएकनाथ खडसेंना एसीबीकडून क्लिन चिट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 2, 2018, 08:40 AM ISTएकनाथ खडसेंना एसीबीची क्लिन चीट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 1, 2018, 06:42 PM ISTएसीबीच्या क्लिन चीटनंतर एकनाथ खडसे एक्सक्लुझिव्ह
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 1, 2018, 05:22 PM IST