एसीबी

एकनाथ खडसेंना धक्का, भूखंड घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल

भोसरी एमआयडीसीतल्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी खडसेंविरोधात एसीबीने पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशन मघ्ये गुन्हा दाखल केलाय.

Apr 10, 2017, 08:06 PM IST

नालेसफाई घोटाळ्याचा तपास एसीबीकडे नाही

मुंबईतील नाले सफाई घोटाळ्य़ाचा तपास मुंबई पोलिसांनीच करावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत.

Mar 1, 2017, 05:49 PM IST

पंतप्रधान मोदींच्या स्वच्छ शहर मोहिमेला लाचखोरीचा डाग

ही बातमी आहे स्वच्छ मोहिमेला लागलेल्या लाचखोरीच्या डागाची. केंद्र सरकारकडून शहर स्वछता अभियानासाठी आलेल्या कन्सलटंट कंपनीच्या अधिका-याला लाच घेताना एसीबीनं रंगेहाथ अटक केलीय. 

Jan 22, 2017, 01:53 PM IST

15 हजारांची लाच घेताना पकडले, एसीबीच्या हातावर तुरी देऊन फरार

लाचखोरीच्या आरोपात ताब्यात घेत गुन्हा दाखल केलेल्या मेयो रुग्णालयाच्या अधिष्ठाता एसीबीच्या हातावर तुरी देऊन फरार झाल्यात. 

Jan 18, 2017, 08:18 AM IST

माजी खासदार पिंगळेंना एसीबीकडून अटक

माजी खासदार पिंगळेंना एसीबीकडून अटक

Dec 21, 2016, 09:28 PM IST

माजी खासदार देविदास पिंगळे एसीबीच्या अटकेत

नाशिक बाजारसमितीचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रवादीचे माजी खासदार देविदास पिंगळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली आहे. वारंवार नोटीस बजावूनही देविदास पिंगळे हजर न झाल्यानं त्यांना अखेर अटक करण्यात आली.  

Dec 21, 2016, 08:44 PM IST

केडीएमसी अधिकारी गणेश बोराडेंना लाच घेताना दुसऱ्यांदा पकडलं

केडीएमसीचे 'ह' प्रभाग क्षेत्र अधिकारी गणेश बोराडेंना एसीबीनं दीड लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलं आहे.

Nov 5, 2016, 06:22 PM IST

मुख्यमंत्री फडणवीसांचं हे स्वप्न अपूर्णच राहणार?

एकीकडे राज्यात रोज भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड होत असताना दुसरीकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडं केल्या जाणाऱ्या भ्रष्टाचारांच्या तक्रारींवर कारवाई होत नसल्याचं चित्र आहे. माहिती अधिकारात ही बाब उघड झाली आहे. त्यामुळं एसीबीच्या कारवाईबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय.

Jun 10, 2016, 08:31 AM IST

भुजबळ कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या

बेहीशोबी मालमत्ता प्रकरणी छगन भुजबळांवर एसीबीने गुन्हा दाखल केलाय. 

May 26, 2016, 11:46 PM IST