Sambhajinagar Crime: ऑनर किलिंगने महाराष्ट्र हादरला! बहिणीला डोंगरावरुन ढकललं, क्रिकेट मॅचमुळं सापडला आरोपी
Chhatrapati Sambhajinagar Crime News: भावाने बहिणीला 200 फूट डोंगरावरून ढकलून तिचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबतचा एक व्हिडिओ समोर येतोय.
Jan 7, 2025, 10:47 AM IST'माफी माग' म्हणत पोटच्या लेकीची हत्या; दलित तरुणाशी लग्न करणाऱ्या मुलीला आई- वडिलांनी संपवलं
Honour Killing : दलित तरुणाशी लग्न केलं म्हणून स्वत:च्याच मुलीला वडिलांनी संपवलं; क्रूरतेनं देश हादरला. पाहा कुठे घडली ही घटना...
Jan 12, 2024, 11:46 AM IST
पिंपरी चिंचवड | ऑनर किलिंगने हादरलं पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | ऑनर किलिंगने हादरलं पिंपरी चिंचवड
Jun 9, 2020, 03:35 PM ISTप्रेमप्रकरणाच्या रागातून आईनेच केली मुलीची हत्या
पोलिसांत जाऊन स्वत:च दिली गुन्ह्याची कबुली
May 14, 2019, 02:36 PM ISTऑनर किलिंगच्या भीतीने मुलीची आई-वडिलांविरोधात हायकोर्टात याचिका
लग्न केल्यास नातेवाईकांकडून आपल्या व प्रियकराच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
May 7, 2019, 03:46 PM ISTShocking! राखी बांधलेल्या भावानेच केली बहिणीची हत्या
राखी बांधलेल्या भावानेच बहिणीची गोळ्या झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Jan 18, 2018, 06:31 PM IST'हॉरर किलिंग' : आई-बापानंच गर्भवती मुलीला जिवंत जाळलं!
एका दलित मुलाशी विवाह केला म्हणून नाराज झालेल्या आई-बापानंच आपल्या गर्भवती मुलीला जिवंत जाळल्याची घटना कर्नाटकातल्या बीजापूरमध्ये घडलीय.
Jun 6, 2017, 08:21 PM ISTसोलापुरात ऑनर किलिंगचा प्रकार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 23, 2016, 02:20 PM ISTहॉरर किलिंग : तरुण-तरुणीची गोळ्या घालून हत्या
मध्यप्रदेशच्या टीकमगड जिल्ह्यात एक प्रेमी जोडप्याची गोळ्या मारून हत्या झाल्याची घटना घडलीय. हॉरर किलिंगची ही घटना असल्याचं प्राथमिक माहितीतून समोर येतंय.
Jun 12, 2015, 06:37 PM ISTमुंबईत खोट्या प्रतिष्ठेपायी तरुणानं गमावला जीव
खोट्या प्रतिष्ठेपायी हत्या होण्याचा प्रकार भारताच्या आर्थिक राजधानीत म्हणजेच मुंबईत घडलाय. कुर्ला रेल्वे पोलिसांच्या हद्दीत हा प्रकार घडल्याचं उघडकीस आलंय.
Jun 18, 2014, 04:29 PM ISTखोट्या प्रतिष्ठेखातर गर्भवती महिलेची दगडानं ठेचून हत्या!
पाकिस्तानात एका २५ वर्षीय गर्भवती महिलेची हायकोर्टाच्या बाहेरच दगडानं ठेचून हत्या करण्यात आलीय... आणि ही निर्घृण हत्या केलीय या महिलेच्या पित्यानं आणि तिच्या भावांनी...
May 28, 2014, 03:19 PM ISTहॉरर किलिंग : बहिणीला ट्रॅक्टरखाली चिरडलं
बहिणीनं प्रेमविवाह केल्याचा मनात ठेऊन तिच्या चिमुकल्या मुलीसमोरच तिला भावानंच ट्रकखाली चिरडून ठार केलंय. ही धक्कादायक घटना घडलीय जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात...
Mar 15, 2014, 02:51 PM IST`जात पंचायती`च्या दबावानं घेतला `ती`चा बळी!
नाशिकमध्ये गेल्या आठवड्यात घडलेली ‘ऑनर किलिंग’ची घटना ही जातपंचायतीच्या दबावामुळे घडल्याची धक्कादायक सर्वज्ञात ‘सत्य’ आता उघडपणे समोर येतंय.
Jul 4, 2013, 02:42 PM ISTवडिलांनीच गरोदर मुलीचा गळा घोटला
नाशिकमध्ये ऑनर किलिंगची घटना उघडकीस आलेय. वडिलांनीचे आपल्या मुलीचा गळा दाबून खून केला. धक्कादायक बाब म्हणजे त्यांची मुलगी नऊ महिन्यांची गरोदर होती.
Jun 28, 2013, 01:36 PM IST`खाप पंचायतींना निर्णयाचा अधिकार दिलाच कुणी?`
खाप पंचायतींना फर्मान सुनावण्याचा आणि वेगवेगळे नियम लागू करण्याचा अधिकार दिलाच कुणी, असा सवाल सुप्रीम कोर्टानं केलाय.
Jan 14, 2013, 06:35 PM IST