Delhi Metro मध्ये तरुणांचं घाणेरडं कृत्य; विकृत तरुणांचा VIDEO VIRAL
Viral Video : दिल्ली मेट्रोमधील दोन संतापजनक आणि घाणेरडं कृत्य करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल (swati maliwal) यांनीही या व्हिडीओची दखल घेतली आहे. (Delhi Metro)
Apr 29, 2023, 10:24 AM IST
व्हिडिओ: तोंडाचा उपयोग खाण्यासाठी असतो, 'ओरल सेक्स'साठी नाही : युगांडा राष्ट्रपती
'ओरल सेक्स'बाबत मुसेवनी यांनी केलेल्या विधानाची सोशल मीडियावर मात्र जोरदार खिल्ली उडवण्यात आली.
Apr 25, 2018, 07:08 PM ISTपत्नीच्या मर्जीशिवाय सेक्स म्हणजे बलात्कार नव्हे, मात्र ओरल सेक्स म्हणजे क्रूरता - हायकोर्ट
पत्नीच्या असहमतीशिवाय सेक्स करणे हा बलात्कार नसल्याचे गुजरात उच्च न्यायलयाने म्हटलेय. मात्र असे असले तरी ओरल सेक्स म्हणजे क्रूरता असल्याचे निरीक्षण न्यायालयाने मांडलेय. एका महिलेने पतीविरोधात छळ आणि शारीरिक शोषण केल्याप्रकणी केस दाखल केली होती. न्यायालयाने या प्रकरणी निकाल देताना हे निरीक्षण मांडले.
Apr 3, 2018, 10:04 AM IST