औषधं

कोरोनाच्या औषधांमुळे होतोय 'गुप्त रोग'; WHO चा इशारा

उपायच करणार शरीराला अपाय 

Dec 28, 2020, 07:09 PM IST

कोरोना रिपोर्ट रुग्णांना मिळणार नाही - आरोग्यमंत्री

रुग्णांच्या हितासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. 

Jun 17, 2020, 02:44 PM IST

लॉकडाऊनमुळे मधुमेह, रक्तदाबासारख्या अत्यावश्यक औषधांचा तुटवडा

एक नवं संकट उभं राहण्याची डॉक्टरांना भीती

 

Mar 30, 2020, 02:25 PM IST

पत्नीच्या औषधांसाठी वृद्धाचा ७० किलोमीटरचा प्रवास

आपल्या पत्नीसाठी 'त्यांनी' केला तब्बल ७० किलोमीटरचा प्रवास...

Mar 30, 2020, 01:49 PM IST

कोरोनाची भीती, 'या' गोळ्या न घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला

सरकारकडून नागरिकांना घाबरुन न जाता, काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. 

Mar 17, 2020, 05:41 PM IST

कोरोनाची खोटी लस देणाऱ्या बोगस डॉक्टरला अटक

कोरोना व्हायरसच्या नावाने खोटी औषधं, लस देणाऱ्यांवर विश्वास ठेऊ नका.

Mar 12, 2020, 06:21 PM IST

कोरोनाच्या भीतीने औषधं खाताय? ही ठरु शकते सर्वात मोठी चूक

पाहा काय करावं आणि काय करु नये

Mar 11, 2020, 09:22 PM IST

औषधांच्या ऑनलाईन विक्रीविरोधात केमिस्टचा २८ सप्टेंबरला बंद

औषधांच्या ऑनलाईन विक्रीच्या विरोधात २८ सप्टेंबरला केमिस्टनी बंदची हाक दिली आहे.

Sep 20, 2018, 09:36 PM IST

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ३२८ औषधांवर बंदी

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ३२८ औषधांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

Sep 12, 2018, 07:45 PM IST

इंद्राणी मुखर्जीला औषधांंचा ओव्हरडोस - जे.जे हॉस्पिटलने दिली माहिती

  शीना बोरा हत्याकांडातील संशयित आरोपी इंद्राणी मुखर्जीला शुक्रवारी जे.जे. रूगणालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार शुक्रवारी इंद्राणी भायखळ्याच्या जेलमध्ये बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला जेजे हॉस्पिटल्समध्ये आयसीयू विभागात दाखल करण्यात आले. मात्र हे सगळं नेमकं घडलं कसं हा प्रश्न अनेकांच्या मनात आला आहे. 

Apr 9, 2018, 08:30 AM IST

होमिओपॅथीची औषधं घेतांना ही काळजी घ्या

होमिओपॅथीचे उपचार घेताना ही पथ्य पाळली तर योग्य उपचार होवू शकतात, पथ्यामुळे औषधांचा प्रभाव चांगला टिकून राहतो.

Oct 28, 2017, 10:21 PM IST

औषधं सडली पण रुग्णांपर्यंत काही पोहचली नाहीत!

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाचा गलथान कारभार समोर आलाय.

Aug 2, 2017, 11:11 PM IST

हॉस्पीटलची अरेरावी, पैसे नाही म्हणून रुग्णाला ठेवलं डांबून

हॉस्पीटलची अरेरावी, पैसे नाही म्हणून रुग्णाला ठेवलं डांबून 

May 24, 2016, 09:53 PM IST