'तनु' आणि 'दत्तो'ला बीग बींची कौतुकाची थाप!
इतरांबद्दल आदर किंवा प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि प्रशंसा करण्यासाठी पत्र लिहण्याची बीग बींची सवय एव्हाना चांगलीच लोकप्रिय झालीय. यावेळीही त्यांनी असंच काही करून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिलाय.
May 27, 2015, 07:46 PM IST