कच्च्या तेलाच्या किंमती

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर कोरोनाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा परिणाम

कोरोना व्हायरसच्या संकटाचा परिणाम आता जगातील तेल बाजारावरही दिसण्याची मोठी शक्यता आहे. 

Feb 6, 2020, 12:55 PM IST

पेट्रोलच्या दरात घट होण्याची शक्यता

महागाईच्या झळा सोसणाऱ्या जनतेला थोडासा दिलासा मिळेल अशी एक बातमी आहे. आज नवी दिल्लीमध्ये तेल कंपन्यांनी एक बैठक आयोजित केलीय. या बैठकीत पेट्रोलच्या किंमतीत २ रुपयांपर्यंत घट करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचच लक्ष लागून आहे.

Jun 15, 2012, 09:08 AM IST