कर्ण

कर्णाच्या मृत्यूनंतर कुठे ठेवण्यात आली कवच आणि कुंडल?

Mahabharat Story: कर्णाच्या मृत्यूनंतर कुठे ठेवण्यात आली कवच आणि कुंडल? कर्ण हे महाभारत काळातील प्रमुख पात्रांपैकी एक होतं. कर्ण हा पांडवांचा मोठा भाऊ होता. दान देण्यापासून तो कधीही मागे हटला नाही. 

Jul 31, 2024, 09:09 PM IST

महाभारतातील 'या' व्यक्तिरेखा खऱ्या आयुष्यात कशा दिसत असतील? AI फोटो

Mahabharat AI Photo : महाभारतातील व्यक्तिरेखा खऱ्या आयुष्यात कशा दिसत असतील हे तुम्ही सहज जाणून घेऊ शकता.  AI च्या मदतीने हे काही फोटो तयार करण्यात आले आहेत.  तुम्हीही फोटो पाहून व्हाल अवाक. 

Jun 23, 2023, 01:06 PM IST

Mahabharat: दानशूर कर्णाचं 'या' ठिकाणी झाले अंत्यसंस्कार, वडाच्या झाडाबाबत आजही आश्चर्य

महाभारत या पौराणिक कथेबाबत तुम्ही ऐकलं, वाचलं असेलच. महाभारतातील प्रत्येक पात्राबाबत कायमच कुतुहूल वाटते. प्रत्येक पात्राची स्वत:चं असं वेगळं अस्तित्व आहे. यापैकी कर्ण हे पात्र कायमच स्मरणात राहणारं आहे. कर्ण त्याच्या दानशूरपणासाठी ओळखला जातो. त्यासोबत शौर्य, वचन आणि मित्रता यातही मागे नव्हता. महाभारत युद्ध सुरु झाल्यानंतर 17 व्या दिवशी दानशूर कर्णाचा मृत्यू झाला.

Nov 30, 2022, 06:48 PM IST

तुम्ही सतत हेडफोन वापरता का? सावधान!

कानात हेडफोन घालून सतत गाणी ऐकण्याची, आवाज ऐकण्याची सवय असेल तर, सावधान! तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे.

Jan 21, 2018, 10:59 PM IST

दृष्टीहीन लोकांसाठी नवी कर्ण'दृष्टी'!

आता दृष्टीहीन व्यक्तीही जग बघू शकतात. मात्र डोळ्यांनी नव्हे तर कानांनी. खरचं ही किमया घडणार आहे. शास्त्रज्ञांनी अशा प्रकारचे उपकरण बनवण्याचा दावा केलाय ज्यामुळे दृष्टीहीन व्यक्ती त्यांच्या कानांनी बघू शकतील.

Jul 10, 2013, 03:53 PM IST