कांद्याचा प्रश्न पेटलाच कसा! शेतकऱ्यांच्या संपापासून केंद्राच्या निर्णयापर्यंत; वाचा, नेमकं काय घडलं!
Onion Issue : कांद्याचं निर्यातशुल्क 40टक्के केल्यानंतर कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी आक्रमक झालेत. अशातच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्रानं नाफेडमार्फत 2 लाख मेट्रीक टन कांदा खरेदीचा निर्णय घेतलाय. मात्र यातून कांद्याची कोंडी फुटणार का? हा सवालही यानिमित्तानं उपस्थित होतोय.
Aug 22, 2023, 06:28 PM ISTOnion Price : शेतकऱ्यांना कांदा रडवणार; केंद्र सरकारकडून 40 टक्के निर्यात शुल्क लागू
Onion Export Duty : अर्थ मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केलं आहे. त्यानुसार, सरकारने 31 डिसेंबर 2023 पर्यंत कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लागू केल्याची माहिती दिली आहे.
Aug 19, 2023, 11:25 PM ISTमहाराष्ट्र : निर्यातबंदी उठवल्याने कांदा निर्यातीला चालना
केंद्र सरकारने कांद्यावरील (Onion) निर्यातबंदी उठवल्याने कांद्याची निर्यातीला (Onion exports) चालना मिळाली आहे.
Jan 1, 2021, 02:18 PM ISTकांदा निर्यात बंदीबाबत केंद्र सरकारला पत्र पाठविणार - मुख्यमंत्री
कांदा निर्यायतबंदी संदर्भात राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.
Sep 17, 2020, 06:36 AM IST'कांदा निर्यातीसाठी केंद्राकडून प्रतिसाद नाही, शेतकरी अडचणीत'
कांद्याच्या बाजारभावात दररोज चढ-उतार होत असल्याने कांद्याची निर्यात खुली करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Feb 25, 2020, 04:56 PM ISTनवी दिल्ली । केंद्र सरकारचा कांदा निर्यातीवरील अनुदान बंद करण्याचा निर्णय
केंद्र सरकारचा कांदा निर्यातीवरील अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक अडचणीत आला आहे.
Jun 14, 2019, 11:45 PM ISTभारतच नव्हे, या देशांतील नागरिकांनाही रडवतोय कांदा
कांद्याचा तुटवडा केवळ भारतातच नव्हे तर, सोबत अनेक देशांमध्येही कांदा सर्वसामान्यांच्या डोळ्यातून पाणी काढत आहे. भारतासह बांगलादेश आणि मलेशियातही कांद्याचा तुटवडा आहे.
Dec 3, 2017, 11:03 AM ISTकांदा निर्यातीवर 5 टक्के अनुदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2016, 07:05 PM ISTकांदा निर्यातीवर सबसिडीवर पंतप्रधान निर्णय घेतील
पंतप्रधान नरेंद्र मोदी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निर्यातीवर सबसिडी देण्याबद्दल विचार करतील असं आश्वासन आज केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरींनी दिलं. तर राज्य आणि केंद्र सरकार प्रत्येकी पन्नास टक्के अशा शा गुणोत्तर पडून असेलेला कांदा बाजार भावानं खरेदी करेल असा निर्णयही दिल्लीत घेण्यात आलाय.
Aug 10, 2016, 03:13 PM ISTकांदा निर्यातीचे शुल्क रद्द
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 24, 2015, 09:10 PM ISTगोची...! कांद्याच्या निर्यात दरात वाढ
केंद्र सरकारने काद्याचे किमान निर्यात दरात भरगोस वाढ केल्याने देशातून होणारी कांदा निर्यात पूर्णपणे ठप्प होणार आहे.
Nov 6, 2013, 07:16 PM IST