कापसाच्या प्रश्नावरून अधिवेशनात रणकंद
पहिल्या दिवसाप्रमाणं आज दुस-या दिवशीही नागपूरच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही कापसाच्या मुद्यावर गाजतोय. आमदार पाशा पटेलांना १ वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.
Dec 13, 2011, 10:17 AM ISTकापूस दरवाढीविरोधात 'थाळीनाद' आंदोलन
कापूस हमीभावाच्या मागणीसाठी भाजपचे आमदार गिरीश महाजन गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. महाजन यांच्या उपोषण स्थळापासून देवकर यांच्या निवासस्थानापर्यंत महिलांनी मोर्चा काढला आणि थाळीनाद आंदोलन केलं.
Nov 23, 2011, 10:59 AM ISTकापूस दरवाढीवर अजून तोडगा नाहीच!
कापसाच्या प्रश्नावर आता बैठकांवर बैठका होत आहेत. तरी या बैठकीतून तोडगा निघणार का, असा प्रश्न आहे. चार वाजता कॅबिनेटची बैठक होत आहे. त्यामध्ये कापसावर खल होणार आहे.
Nov 23, 2011, 10:46 AM ISTराणांची प्रकृती ढासळली, सरकारची धावपळ
कापसाच्या प्रश्नावर उपोषण करणारे अपक्ष आमदार रवी राणा यांची प्रकृती अधिकच खालावल्याने सरकारची धावपळ सुरू झाली आहे.
Nov 20, 2011, 10:02 AM ISTआमदार रवी राणांची प्रकृती खालावली
अपक्ष आमदार रवी राणा यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.
Nov 20, 2011, 05:29 AM ISTकापूस आंदोलनाला हिंसक वळण
जळगाव जिल्ह्यात कापूस दरवाढीच्या आंदोलनाने चांगलाच वेग घेतला आहे. जळगाव औरंगाबाद महामार्गावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी चक्का जाम आंदोलन केला. तर जामनेर तालुक्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी ४ बसेसची तोडपोड केली.
Nov 19, 2011, 09:44 AM ISTआमदार रवी राणांना आता सोबत पत्नीची
कापूस दरवाढीसाठी अमरावतीतले आमदार रवी राणा यांनी जेलमध्ये उपोषण सुरू केले असताना त्यांच्या पत्नी अभिनेत्री नवनीत कौर राणा यांनी जेलबाहेर उपोषण सुरु केलं.
Nov 18, 2011, 08:31 AM IST