काळा पैसा रोखण्यासाठी मोदी सरकारचे मोठे पाऊल
काळा पैसा रोखण्यासाठी सरकार आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे.
Oct 30, 2019, 05:56 PM ISTस्विस बँकेत बेकायदेशीर रित्या पैसे दडवलेल्या भारतीयांवर कारवाईची सुरू
स्विस बँकेत पैसा दडवलेल्या भारतीयांवर कारवाई प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
Jun 17, 2019, 09:56 AM ISTस्विस बँकेकडून ११ भारतीयांच्या नावाचा खुलासा
स्वित्झर्लंडने त्यांच्या बँकांमध्ये खातं असणाऱ्या भारतीयांच्या संबधातल्या सूचना द्यायची प्रक्रिया वेगवान केली आहे.
May 26, 2019, 10:12 PM ISTनिवडणूक रोखे आणि देणग्या, केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका
निवडणूक रोख्यांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दणका दिला आहे.
Apr 12, 2019, 06:57 PM ISTस्विस बॅंकेत भारतीयांच्या ठेवींत आश्चर्यकारक वाढ, चार वर्षांत पहिल्यांदा मोठी वाढ
भारतातील काही लोकांनी आपला मोर्चा पुन्हा स्विस बॅंकेकडे वळवलाय. चार वर्षांत पहिल्यांदाच विक्रमी पैसे जमा केलेत.
Jun 28, 2018, 09:55 PM ISTकाळा पैसा | खबरी द्या.. मालामाल व्हा; प्राप्तिकर विभागाची नवी शक्कल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 2, 2018, 02:01 PM ISTकाळा पैसा: खबरी द्या.. ५ कोटी रूपये जिंका; प्राप्तिकर विभागाची नवी शक्कल
बेनामी व्यवहार किंवा मालमत्तेबाबत प्राप्तिकर विभागाला विशिष्ट माहिती दिल्यास खबऱ्याला एक कोटी रुपये बक्षिस मिळू शकतं तर परदेशात ठेवण्यात आलेल्या काळ्या धनाबाबत माहिती दिल्यास पाच कोटी रुपयांचे बक्षिस मिळू शकतं.
Jun 2, 2018, 01:47 PM ISTदेशातील भ्रष्टाचारात वाढ; पारदर्शकतेचा अभाव
गेल्या वर्षी 45 टक्के भारतीयांनी दिली लाच
Dec 10, 2017, 11:43 AM IST'नोटबंदीच्या नावाखाली सरकारने सर्वसामान्यांचा पैसा ओरबडला''
ज्या काळ्या पैशाच्या नावाने हे सगळे झाले तो काळा पैसा किती प्रमाणात बँकांकडे आणि सरकारी तिजोरीत जमा झाला हे सरकारलाच माहीत.
Dec 9, 2017, 08:51 AM ISTमोदी सरकार देणार २ लाखांचं बक्षीस, घर बसल्या करावं लागणार 'हे' काम
८ नोव्हेंबर २०१६ साली रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली
Nov 9, 2017, 12:41 PM ISTनवी दिल्ली । पनामा नंतर पॅराडाईज पेपरलीकचा धमाका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2017, 04:45 PM IST'नोटबंदीची काहीही गरज नव्हती'
काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली. मात्र, काळा पैसा बाहेर आलाच नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ९९ टक्के पैसा बॅंकेत जमा झाल्याचे म्हटले. त्यामुळे ज्या उद्देशाने नोटबंदी केली, तो उद्देश सफल झालेला नाही. उलट भारतीय अर्थव्यवस्थेला ग्रहण लागलेय. हा धाडसी निर्णय अंगलट आलाय. नोटबंदीची काहीही गरज नव्हती, असे प्रतिपादन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी केले.
Sep 23, 2017, 06:04 PM ISTकाळ्या पैशासाठी आयकर विभाग घेणार सोशल मीडियाची मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2017, 05:51 PM ISTकाळ्या पैशासाठी आयकर विभाग घेणार सोशल मीडियाची मदत
काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आता आयकर विभाग सोशल मीडियाची मदत घेणार आहे.
Sep 11, 2017, 05:44 PM ISTखुलासा! सिनेमे हिट करण्यासाठी राम रहीम हनीप्रीतसोबत करायचा हे काम!
बलात्कारप्रकरणी शिक्षा झालेला राम रहीमबाबत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. गुरमीतचा ड्रायव्हर आणि साक्षीदार खट्टा सिंह याने राम रहीमची पोलखोल केली आहे. खट्टा सिंहने राम रहीमच्या सिनेमांबाबत एक मोठा खुलासा केला आहे.
Sep 5, 2017, 04:09 PM IST