महाशिवरात्रनिमित्त चाललेल्या शिव बारातमध्ये दुर्घटना, करंटमुळे 14 जण भाजले
Kota Accident: कोटामध्ये शिव बारात नावाच्या उत्सवाला गालबोट लागले आहे.
Mar 8, 2024, 06:00 PM IST'मम्मी-पप्पा मी वाईट मुलगी आहे, JEE करु शकत नाही" पत्र लिहित विद्यार्थिनीची आत्महत्या
Kota Student Suicide : आयआयटी जेई परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीने कोटात आत्महत्या केली. दोन दिवसांवर या विद्यार्थिनीची JEE Mains ची परीक्षा होती. या मुलीवर अभ्यासाचा ताण होता, आत्महत्येपूर्वी या विद्यार्थिनीने आई-वडिलांच्या नावाने एक पत्र लिहिलं.
Jan 29, 2024, 02:28 PM ISTकुटुंबाने कूलर सुरु करण्यासाठी व्हेंटिलेटरचा प्लग काढला, रुग्णाचा मृत्यू
एक धक्कादायक बातमी.
Jun 20, 2020, 11:52 AM ISTकोटामध्ये महिन्याभरात १०० अर्भकांचा मृत्यू, नेत्यांकडून मात्र राजकारण
एका महिन्यामध्ये १०० अर्भकांचा मृत्यू
Jan 2, 2020, 04:32 PM ISTकोटामधील मुलांच्या मृत्यूवरील वक्तव्यामुळे राज्यस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत वादात
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत वादग्रस्त विधानामुळं चर्चेत
Dec 29, 2019, 04:29 PM ISTखेळाडू कोटा रद्द करण्याचा सरकारचा विचार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 20, 2018, 11:04 PM ISTवैद्यकीय, डेंटल कॉलेजमध्ये ६७ टक्के जागा मराठी मुलांसाठी राखीव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2017, 11:34 PM ISTआदिवासींच्या कोट्यातून धनगरांना आरक्षण नाही - विष्णू सावरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2016, 04:43 PM ISTसीएम कोट्यातून घरं लाटणाऱ्यांचे धाबे दणाणले!
मुख्यमंत्री कोट्यातून एकाहून अधिक सदनिका लाटणा-यांच्यावर २१ जानेवारीच्या आत कारवाई करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत.
Dec 23, 2015, 09:42 AM ISTआमदारांसाठी रेल्वेत आरक्षण कोटाच नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2015, 01:47 PM IST'स्मार्ट सिटी'चा कोटा निर्धारीत, महाराष्ट्रात वसणार १० स्मार्ट सिटी
देशात प्रत्येक राज्यातील स्मार्ट सिटीचा कोटा निर्धारित करण्यात आलाय. स्मार्ट सिटीसाठी सर्वात आघाडीवर असेल ते उत्तर प्रदेश... उत्तर प्रदेशात एकूण १३ 'स्मार्ट सिटी' बनवल्या जाणार आहेत. यासोबतच तामिळनाडूत १२ तर महाराष्ट्रात १० स्मार्ट सिटी बनवल्या जाणार आहेत.
Jun 24, 2015, 04:13 PM IST