सातारा सांगली जिल्ह्यावर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी प्रसन्न! कोयना धरण 100 टक्के क्षमतेने भरले
सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. याच धरणातून सातारा सांगली जिह्ल्याला पाणी पुरवठा केला जातो.
Aug 31, 2024, 07:39 PM ISTSatara News : साताऱ्यात भूकंपाचा धक्का; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
Satara Earthquake : थंडीचा कडाका वाढत असतानाच अनेक पर्यटकांचे पाय साताऱ्याकडे वळत आहेत. अशा या सात्याऱ्यातील नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
Jan 29, 2024, 07:20 AM IST
महाराष्ट्राची भाग्यरेषा बदलणार सातारा जिल्ह्याचे रुपडं; कोयना जलाशयाशी संबधित गुपिते कायद्यात मोठा बदल
कोयना धरण जलाशय परिसरात पर्यटन विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. कोयना जलाशयाशी संबधित शासकीय गुपिते कायद्यात बदल करण्यात आला आहे.
Oct 10, 2023, 06:18 PM ISTKoyna Dam: कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Satara Rain Update : कोयना धरणाचा पाणीसाठा वाढल्याने पायथा वीज गृहातून 1050 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. विसर्ग सुरु करण्यात येणार असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
Jul 24, 2023, 09:38 PM ISTकोयना धरणातून पाण्याचा विसर्ग, नदी काठच्या गावांना सतर्कतेचं आवाहन
कोयना धरण क्षेत्रात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे कोयना धरणसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक अपेक्षित आहे. त्यामुळे कोयना धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दुपारी 2 वाजेपासून 10 हजार 264 क्युसेस पाण्याचा विसर्ग चालू होता. त्यानंतर 5 वाजेपासून 25 हजार क्युसेस इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांनी सतर्कतेचं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
Sep 12, 2021, 06:49 PM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातारा, रत्नागिरी दौऱ्यावर
कोयना धरण (Koyna Dam) आणि रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील पोफळी इथल्या जलविद्युत प्रकल्पांना भेट देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) हे कोयना आणि पोफळीच्या दौऱ्यावर आहेत.
Dec 10, 2020, 11:04 AM ISTसातारा । जोरदार पाऊस, कोयना धरणाचे दरवाजे ६ फुटांवर उचलले
सातारामध्ये जोरदार पाऊस, कोयना धरणाचे दरवाजे ६ फुटांवर उचलले
Sep 4, 2019, 11:15 AM ISTराज्यातही जोरदार पाऊस : या धरणातून विसर्ग सुरु, ताम्हिणी घाट बंद
महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे.
Sep 4, 2019, 10:40 AM ISTसातारा । कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस
कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस
Jul 27, 2019, 11:55 PM ISTकोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस, सतर्कतेचा इशारा
कोयना धरण क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस पडतोय. यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते आहे.
Aug 22, 2018, 11:04 PM ISTकोयना धरणात तब्बल ७०.३४ टिएमसी पाणीसाठा
सध्या धरणात प्रति सेकंद ४५ हजार क्युसेक्स पाण्याची आवक होत असून, दोन दिवस पाउस असाच सुरु राहिला तर कोयना धरणाचे वक्र दरवाजे उचलून विसर्ग नदी पात्रात केला जाणार आहे.
Jul 16, 2018, 02:12 PM ISTकोयना धरणात मुबलक पाणीसाठा शिल्लक
कोयना धरणात २७.३६ टिएमसी इतका मुबलक पाणीसाठा शिल्लक
Jun 12, 2018, 11:34 PM ISTकोयना धरणात चांगला पाणीसाठा, वीज निर्मिती संकट टळणार
कोयना धरणात तब्बल 64.10 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षीपेक्षा तब्बल 22 टीएमसी पाणीसाठा जास्त असल्याने या वर्षासह आगामी वर्षाचाही पाणीप्रश्न निकाली निघणार आहे. चालूवर्षी पश्चिमेकडील वीजनिर्मितीसह पूर्वेकडील सिंचनासाठीही गेल्यावर्षीपेक्षा 15.27 टीएमसी कमी पाण्याचा वापर झाल्याने स्वाभाविकच 625 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती कमी झाली.
Apr 6, 2018, 04:10 PM ISTकोयना धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के
कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला आहे. या भूकंपाची तीव्रता कमी असल्याने कोणतेही नुकसान झालेले नाही.
Feb 2, 2018, 10:48 AM ISTसातारा | कोयना धरण परिसरात भूकंपाचे धक्के
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 10, 2017, 02:07 PM IST