कोरोना पॉझिटिव्ह

मोठी बातमी : IPL मध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव, हा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

आयपीएलमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

Sep 22, 2021, 03:28 PM IST

Corona : आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह

आणखी एका अभिनेत्रीला कोरोनाची लागण

Mar 29, 2021, 09:02 PM IST

राज्यातील 'या' विद्यापीठात कोरोनाचं थैमान

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय 

Mar 2, 2021, 09:57 AM IST

भाषणादरम्यान बेशुद्ध झाले मुख्यमंत्री विजय रुपाणी, कोरोना टेस्ट आली पॉझिटिव्ह

रविवारी एका कार्यक्रमात भाषणादरम्यान ते बेशुद्ध होऊन पडले होते. 

Feb 15, 2021, 03:16 PM IST

कोरोनाचा धोका : ब्रिटनमधून आलेले २१ जण कोरोना पॉझिटिव्ह

लंडनहून आलेल्या कोरोना ( coronavirus) पॉझिटिव्ह रुग्णांमुळे राज्यातही नव्या कोरोनाची भीती आहे.  ब्रिटनहून परतलेल्या २१ प्रवाशांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

Dec 23, 2020, 07:36 AM IST

EngVsSA : सामन्याआधी खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने सामना रद्द

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Dec 4, 2020, 05:22 PM IST

६४ वर्षीय सनी देओल कोरोना पॉझिटिव्ह

काही दिवसांपूर्वीच झाली होती खांद्याची सर्जरी 

Dec 2, 2020, 01:40 PM IST

केंद्रीय मंत्री रामदास आठवले कोरोना पॉझिटिव्ह

सगळ्यांना काळजी घेण्याचं केलं आवाहन 

Oct 27, 2020, 01:48 PM IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोना पॉझिटिव्ह

धक्कादायक बातमी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. 

Oct 2, 2020, 10:56 AM IST

राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार कोरोना पॉझिटिव्ह

राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार कोरोना पॉझिटीव्ह

Sep 28, 2020, 02:38 PM IST

नितीन राऊत यांच्यापाठोपाठ हसन मुश्रीफही कोरोना पॉझिटिव्ह

नितीन राऊत यांच्यापाठोपाठ महाविकासआघाडीतील आणखी एक मंत्री हसन मुश्रीफ यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

Sep 18, 2020, 06:06 PM IST

महाविकास आघाडी सरकारमधील ऊर्जामंत्री नितीन राऊत कोरोना पॉझिटिव्ह

महाराष्ट्र राज्यात पुन्हा कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने होताना दिसून येत आहे.  

Sep 18, 2020, 01:21 PM IST

बॉलिवूड अभिनेता आफताब शिवदासानी कोरोना पॉझिटिव्ह

सोशल मीडियावरुन त्याने माहिती दिली आहे.

Sep 11, 2020, 10:59 PM IST