कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ

बापरे ! गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे ६९७७ रुग्ण वाढले; १५४ जणांचा मृत्यू

भारतातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १,३८, ८४५ इतकी झाली आहे. 

May 25, 2020, 09:35 AM IST