गजकेसरी योग

नवीन वर्षांतील पहिली पुत्रदा एकादशी 3 राशीच्या लोकांसाठी शुभ! गजकेसरी योगामुळे नशिबाचे दरवाजे उघडणार

Pausha Putrada Ekadashi 2025 : पौष पुत्रदा एकादशीला अनेक दुर्मिळ योग जुळून आले आहेत. त्यामुळे विष्णू भगवानचा आशिर्वाद तीन राशींच्या लोकांवर बरसणार आहे. 

Jan 9, 2025, 07:20 PM IST

Gajkesari Yog: श्रावणात बनतोय गजकेसरी राजयोग; 'या' राशींना मिळू शकतं भरपूर यश

Gajkesari Yog: ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा चंद्र आणि गुरूचा संयोग होतो तेव्हा गजकेसरी योग तयार होतो. श्रावण महिन्यात म्हणजेच 29 जुलै रोजी दुपारी 4:45 वाजता चंद्र मेष राशीतून बाहेर पडून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. 

Jul 17, 2024, 04:33 PM IST

Gajkasari Yog: कन्या राशीत 12 वर्षांनी बनणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींचा सुवर्णकाळ सुरु होण्याची शक्यता

Gajkasari Yog 2024: गुरूचा चंद्राच्या संयोगाने गजकेसरी नावाचा राजयोग तयार होतो. गजकेसरी योग केवळ ग्रहांच्या संयोगाने तयार होत नाही, तर चंद्राने कोणत्याही राशीत प्रवेश केला असेल आणि त्यात गुरु शुभ ग्रह असेल तर हा राजयोग तयार होतो. 

Jun 12, 2024, 10:15 AM IST

Akshay tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला गजकेसरी योग! 'या' राशीचे लोक एका दिवसात बनतील श्रीमंत?

Akshay tritiya 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार यंदाची अक्षय्य तृतीया अतिशय खास आहे. यादिवशी अत्यंत शुभ असा गजकेसरी योग निर्माण होणार असून यामुळे काही लोकांना धनवान होण्याची संधी मिळणार आहे, असं भाकीत करण्यात आलंय.  

 

Apr 27, 2024, 10:52 AM IST

गजकेसरी योगामुळे 1 जानेवारीपासून 'या' राशी होणार श्रीमंत?

Gajakesari Yog 2024 : येणारं नवीन वर्ष हे काही राशींसाठी लकी असणार आहे. गजकेसरी योगामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात धनलाभ होणार आहे. 

Dec 25, 2023, 03:59 PM IST

Gajkesari Yog: गुरु-चंद्राच्या युतीने बनला गजकेसरी राजयोग; 'या' राशींच्या घरी भरपूर पैसा येण्याची शक्यता

Gajkesari Yog: गजकेसरी राजयोग हा सर्वात शुभ योगांपैकी एक मानला जातो. या राजयोगाच्या निर्मितीने काही राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे. 

Dec 22, 2023, 09:27 AM IST

वर्षाच्या अखेरीस बनणार गजकेसरी आणि गुरु पुष्य योग; 'या' राशींना मिळू शकतो बंपर लाभ

तज्ज्ञांच्या मते, वर्षाच्या शेवटी गजकेसरी आणि गुरु पुष्य योग तयार झाल्यामुळे काही राशीच्या लोकांना लाभ मिळू शकणार आहे.

Dec 16, 2023, 07:35 AM IST

Gajkesri Rajyog: गुरु मार्गस्थ होऊन बनवणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींना मालामाल होण्याची संधी

Gajkesri Rajyog: डिसेंबरच्या शेवटी मेष राशीमध्ये चंद्र आणि गुरूचा संयोग तयार होणार आहे. या दोन्ही ग्रहांच्या संयोगामुळे गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. या राजयोगामुळे काही राशींच्या व्यक्तींचं नशीब चमकणार आहे.  

Dec 1, 2023, 08:24 AM IST

Rajyog : दिवाळीत शनिचा शश राजयोग व गजकेसरी राजयोग! 'या' राशींचं सर्व संकट होईल दूर

Shash Rajyog / Gajkesari Rajyog : शश राजयोग आणि गजकेसरी राजयोग अतिशय शुभ आणि दुर्मिळ योग दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर निर्माण होणार आहे. यामुळे काही राशींचे सोनेरी दिवस सुरु होणार आहे.

Nov 11, 2023, 09:05 AM IST

GajKesari Yog : गुरु-चंद्राच्या युतीने तयार होणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींना अपेक्षित फळासह मालामाल होण्याची संधी

Gaj Kesari Yoga: चंद्र आणि गुरु या दोन्ही ग्रहांच्या संयोगामुळे गजकेसरी योग तयार होणार आहे. हा योग अत्यंत शुभ मानला जातो. जाणून घेऊया गजकेसरी राजयोगामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे.

Oct 18, 2023, 12:26 PM IST

Gaj Kesari Yoga: गजकेसरी योगाच्या निर्मितीमुळे वाढणार डोकेदुखी; धनहानीसोबत 'या' राशींच्या आयुष्यात येणार संकटं

Gaj Kesari Yoga: गजकेसरी योगामुळे काहींना विशेष लाभ मिळू शकतो. पण यावेळी गुरु बृहस्पतीची राहूशी युती आहे. अशा स्थितीत अशा काही राशीच्या लोकांना थोडं सावध राहणं गरजेचं आहे.

Aug 22, 2023, 07:54 PM IST

Gajkesari and Trikon Yog : ऑगस्ट महिन्यात 2 राजयोग करणार मालामाल; 'या' राशींची आर्थिक स्थिती सुधारणार

Gajkesari and Trikon Yog : एखाद्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत शुभ ग्रहयोग तयार होतात तेव्हा त्याच्या जीवनात चांगले बदल दिसून येतात. गजकेसरी आणि त्रिकोण योग हे ज्योतिषशास्त्रात वर्णन केलेले दोन सर्वात शुभ योग आहेत. 

Jul 27, 2023, 07:15 PM IST

Gudi Padwa 2023 : गुढी पाडव्याचा मुहूर्तावर आज Gajkesari Rajyog, 'या' राशींच्या लोकांना धनलाभ

Gudi Padwa 2023 : गुढी पाडवा आणि चैत्र नवरात्रीच्या मुहूर्तावर ग्रहांचाही अत्यंत दुर्मिळ योग जुळून आला आहे. वैदिक ज्योतिषानुसार (Guru Chandra Yuti in Meen 2023 ) गजकेसरी राजयोगमुळे 6 राशीच्या लोकांचं नशीब पालटणार आहे. जाणून घ्या तुमची रास यात आहे का?

Mar 22, 2023, 08:58 AM IST

Gajkesari Rajyog : हिंदू नववर्षाला गजकेसरी राजयोग, 'या' राशींच्या लोकांना नशिबात अनंत संपत्ती

Gajkesari Rajyog In Meen : ग्रहांचं संक्रमणामुळे मानव जीवनावर शुभ किंवा अशुभ परिणाम दिसून येतात. या महिन्यात अत्यंत दुर्मिळ योग तयार झाला आहे. वैदिक ज्योतिषानुसार लवकरच गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. यामुळे 3 राशीच्या लोकांचे नशीब पालटणार आहे. 

Mar 17, 2023, 06:58 AM IST

Gajakesari Yog: 5 नोव्हेंबरला या राशींसाठी सर्वात शुभ योग, अडकलेली कामं पूर्ण होणार!

ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या गोचरासोबत काही शुभ अशुभ योग तयार होतात. काही योग इतके जबरदस्त असतात की, अडकलेली कामं पूर्ण होतात. असाच एक शुभ योग 5 नोव्हेंबर 2022 ला जुळून आला आहे. शनिवारी मीन राशीत गजकेसरी योग तयार होत आहे. 

Nov 4, 2022, 07:20 PM IST