अमरावतीत बिबट्याची दहशत, गावकरीही हैराण
बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करा अशा मागणीचे निवेदन ग्रामपंचायत, चिरोडी तर्फे स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी बी. आर. पवार यांना देण्यात आले आहे.
Jun 15, 2022, 12:35 PM ISTलॉकडाऊनमध्ये दादरा नगर हवेलीकडे जाण्याचा प्रयत्न जिवावर बेतला
दरोडेखोर असल्याच्या संशयावरून महंतासह तिघांची निर्घृण हत्या
Apr 17, 2020, 05:21 PM ISTरेबीज झालेल्या म्हशीचं दूध प्यायल्याच्या भीतीने गावकऱ्यांची रुग्णालयात गर्दी
रेबीज झाल्याच्या भीतीने गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने डॉक्टरांकडे धाव घेतल्याची खळबळजनक घटना
Jan 28, 2020, 07:34 PM ISTशिरुरमध्ये बिबट्याची दहशत संपेना, गावकऱ्यांचा जीव मुठीत
बिबट्याने आज पहाटे चांडोह गावातील राजेंद्र पानमंद या शेतकऱ्यांच्या गोठ्यावरती हल्ला करत 3 शेळ्या ठार मारल्या
Jul 5, 2019, 09:41 AM ISTधरणाच्या पाण्याखाली होते मंदीर, दुष्काळामुळे गावकऱ्यांना पुन्हा शिवदर्शन
पुणे जिल्ह्यातील चासकमान धरणातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने धरणांमध्ये गेलेले 'वाडा' गाव आणि गावातील शिव मंदिर आता पुन्हा दिसू लागले आहे.
May 16, 2019, 02:33 PM ISTसातारा : गावकऱ्यांकडून १ लाख सिताफळ रोपांची लागवड | जिल्हाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 30, 2018, 05:52 PM ISTगावकऱ्यांच्या मुंबईतील खोलीवर वारसांचा डल्ला; तरूणांमध्ये अस्वस्थता
खोली ज्याच्या नावावर गावकऱ्यांनी घेतली होती. त्यांच्या वारसांनी या खोल्या विकण्याचा घाट घातल्यानं या गावच्या खोल्यांमध्ये राहणाऱ्या तरूणांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
Jul 17, 2018, 02:04 PM ISTमुंबई | बघ्या गावकऱ्यांवर कारवाई करा - आंबेडकर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 15, 2018, 02:58 PM ISTदीरासोबत पळाली ३ बाळांची आई, गावकऱ्यांनी मुंडन करुन फिरवलं गावभर
लग्नाच्या काही महिन्यांनंतर शनिवारी हे दोघे पुन्हा परतले.
Jun 11, 2018, 04:46 PM ISTगडचिरोली :बदली झालेल्या शिक्षकाला निरोप देताना आदिवासी गावकरी भावूक
झपाटलेपण जपत ग्रामपरिवर्तन करणाऱ्या आपल्या शिक्षकाचा आसा काही सत्कार केला की भले भले थक्क झाले. आपल्या लाडक्या शिक्षकाला निरोप देताना ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रू आले.
May 30, 2018, 10:58 AM ISTगडचिरोली | बदली झालेल्या शिक्षकाला निरोप देताना आदिवासी गावकरी भावूक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 30, 2018, 10:41 AM ISTअमरावती |गावकऱ्यांच्या हल्ल्यात १ पोलीस ठार, १ गंभीर जखमी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 27, 2018, 01:57 PM ISTअमरावती: गावकऱ्यांच्या हल्ल्यात १ पोलीस ठार, १ गंभीर जखमी
दारू काढणाऱ्या टोळीचे हे कृत्य पाहून गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
May 27, 2018, 12:46 PM ISTमुलगी लग्नासाठी घरातून पळाली; गावकऱ्यांनी घातली प्रेमविवाहावर बंदी
गावातील सरपंचाचे म्हणने असे की, ही काही हुकुमशाही नव्हे. पण, हा गावाने घेतलेला निर्णय आहे.
May 3, 2018, 02:19 PM ISTअमरावती | सुखवार्ता | बुलूमगव्हाण गावात स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनतर पोहोचली वीज
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 15, 2018, 09:37 PM IST