गुजरात विधानसभा

गुजरात विधानसभेत राडा, कॉंग्रेस-भाजप आमदारांमध्ये हाणामारी

गुजरात विधानसभेत आज लोकशाहीचा अपमान झालाय. इथे दोन आमदार आपसात भिडले. दोघांनी ऎकमेकांवर केवळ शाब्दिक हल्लाच नाहीतर धक्काबुक्कीही केली.

Mar 14, 2018, 04:01 PM IST

'मनमोहन सिंग यांच्यावर चिखलफेकीसाठी मोदींनी माफी मागावी'

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्याविरुद्ध टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सीमा ओलांडली... आपल्या वक्तव्यावर मोदींनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसनं मंगळवारी संसदेत केली. 

Dec 19, 2017, 09:12 PM IST

गुजरात विधानसभा मतमोजणीला सुरूवात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 18, 2017, 08:19 AM IST

गुजरात निवडणूक | मोदींसोबत मतदान केल्यावर काय वाटत?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 14, 2017, 03:15 PM IST

गुजरात निवडणूक : सुरक्षेचा घेरा मोडून मोदी थेट जनतेत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 14, 2017, 01:26 PM IST

गुजरात निवडणूक : पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 14, 2017, 01:19 PM IST

गुजरात निवडणूक २०१७ | दुसऱ्या टप्प्यातील मतदानास सुरुवात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 14, 2017, 07:33 AM IST

काँग्रेसची ७६ उमेदवारांची यादी जाहीर, मात्र...

गुजरात विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेसनं काल रात्री उशिरा 76 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. आज दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यानं रात्री उशिरा काँग्रेसनं उमेदवारांची घोषणा केली. 

Nov 27, 2017, 11:29 AM IST

गुजरात विधानसभा, भाजपची दुसरी यादी जाहीर

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने शनिवारी 36 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केलीय.

Nov 19, 2017, 02:36 PM IST

गुजरात निवडणुकीआधी राहुल काँग्रेस अध्यक्षपदी?

 याच पार्श्वभूमीवर काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. 

Nov 19, 2017, 02:10 PM IST

राहुल गांधी ३ दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

विधानसभा निवडणुकीची तारीख जशी-जशी जवळ येत आहे तसं राज्यातील राजकीय घडामोडी अधिक वेगाने वाढत आहे. सर्व पक्षाचे प्रमुख नेते राज्यातील मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी कामाला लागले आहेत. यातच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. काँग्रेसचे उपाध्यक्ष भरूच येथून हा दौरा सुरू करणार आहेत. या काळात राहुल गांधी दक्षिण गुजरातमधील भरूच, तापी, वलसाड, नवसारी आणि सुरतमध्ये जातील. या वेळेत ते सभा आणि रॅली करतील. राहुल गाँधी शेतक-यांच्याशी देखील चर्चा देखील करणार आहेत.

Nov 1, 2017, 09:45 AM IST