गुन्हा

आदित्य ठाकरे यांच्या सभेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल

आदित्य ठाकरे यांच्या सभेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Jul 23, 2019, 10:49 PM IST
Chandrakant patil on file case against Nitesh rane PT3M11S

नितेश राणेंवर गुन्हा दाखल करण्याबाबत चंद्रकांत पाटील यांचा घुमजाव

नितेश राणेंवर गुन्हा दाखल करण्याबाबत चंद्रकांत पाटील यांचा घुमजाव

Jul 8, 2019, 08:30 PM IST

सलमान खानविरोधात तक्रार दाखल

पोलिसांचंही सहकार्य न मिळाल्यामुळे... 

Jun 26, 2019, 08:49 AM IST

उर्मिलाविषयी अश्लील पोस्ट लिहिणं 'त्याला' महागात

५७ वर्षीय इसम हा मुळचा पुण्याचा असल्याचं कळत आहे

May 28, 2019, 08:59 AM IST

रिव्हेंज पॉर्न, सायबर फ्लॅशिंग हा गुन्हा, दोषींसाठी शिक्षेची तरतूद

दिवसेंदिवस फोफावत चाललेल्या तंत्रज्ञामुळे आणि सोशल मीडियाच्या लोकप्रियतेमुळे 'रिव्हेंज पॉर्न' जगभरात डोकेदुखी बनलंय

May 8, 2019, 02:08 PM IST

भाजप उमेदवार गौतम गंभीर अडचणीत

भाजपचे पूर्व दिल्लीतील उमेदवार गौतम गंभीर यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.  

Apr 27, 2019, 10:01 PM IST

जया प्रदांवर वादग्रस्त वक्तव्य, सपा नेते आजम खान यांच्याविरुद्ध गुन्हा

 समाजवादी पार्टीचे नेता आजम खान यांनी भाजपा उमेदवार जया प्रदा यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. 

Apr 15, 2019, 11:37 AM IST
Mumbai TV Actor Ruhi Singh Misbehaves With Police Officer PT1M4S

मुंबई । दारुच्या नशेत अभिनेत्री रुही सिंहचा तमाशा

मुंबईत दारुच्या नशेत अभिनेत्री रुही सिंहचा तमाशा, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Apr 3, 2019, 12:05 AM IST

मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या टेलिव्हिजन अभिनेत्रीविरोधात गुन्हा दाखल

तिच्या दोन मित्रांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Apr 2, 2019, 09:30 AM IST
Manmad Farmer Suicide As Case Filled Against Four People PT1M19S

नाशिक । मनमाड येथे शेतकऱ्याची आत्महत्या, अधिकाऱ्यांवर गुन्हा

मनमाड येथे शेतकऱ्याची आत्महत्या, वीज कंपनीच्या चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीन विक्रीप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

Feb 22, 2019, 11:10 PM IST

पुण्यात अतिरिक्त आयुक्तांना मारहाण, काँग्रेस नेत्यांवर गुन्हा दाखल

पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण करण्यात आली.

Feb 12, 2019, 10:46 PM IST

महिलांची टोळी : ज्वेलर्स दुकानात घुसून हातचलाखीने लांबवतात दागिने

महिलांची टोळी दुकानदारांचे लक्ष विचलित करून चोऱ्या करत असल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली.

Feb 7, 2019, 04:11 PM IST

अल्पवयीन मुलाचा विनयभंग, ४५ वर्षीय महिलेला अटक

अल्पवयीन मुलाचा विनयभंग केल्याप्रकरणी एका ४५ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे.  

Jan 22, 2019, 11:04 PM IST

उद्योजक रत्नाकर गुट्टे यांच्याविरोधात पत्नीची तक्रार, गुन्हा दाखल

‘द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या बहुचर्चित चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक विजय गुट्टे यांचे वडील, प्रख्यात उद्योजक रत्नाकर गुट्टे यांच्यासह ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Jan 12, 2019, 09:30 PM IST

स्त्रिया-पुरुषांनी एकत्र जेवणं गैर-इस्लामिक, देवबंदचा फतवा

'पुरुष - स्त्रियांनी एकत्र जेवणं केवळ 'नाजायज' (अनुचित) नाही तर गुन्हा आहे'

Dec 20, 2018, 09:46 AM IST