गुलाब

Astrology: गुलाब आणि ज्योतिशविद्या यांचा संबंध काय? वाचून नि:शब्द व्हाल

मंगळवारी भगवान शिवाला (lord shiva) 11 गुलाबाची फुल अर्पण केल्याने कुंडलीतील मांगलिक दोष (manglik dposh nivaran) दूर होतो अस म्हटलं जात . 

Nov 26, 2022, 03:21 PM IST

लठ्ठपणा आटोक्यात ठेवण्यासाठी आहारात करा 'गुलाबा'चा समावेश

गुलाबाला फुलांचा राजा संबोधले जाते.

Mar 12, 2018, 03:16 PM IST

व्हॅलंटाईन डेनिमित्त पुण्यातल्या मावळमधून गुलाबाची निर्यात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 8, 2018, 07:06 PM IST

पीकपाणी | नाशिक | मुगल काळातील फुलांचं शहर !

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 27, 2017, 06:38 PM IST

पीकपाणी | अमरावती | विदर्भात संत्र्याला फुलशेती हा उत्तम पर्याय

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 25, 2017, 07:41 PM IST

बारावीच्या विद्यार्थ्यांचं गुलाबाचं फुल देऊन स्वागत

पुण्यातल्या भावे हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचं विशेष स्वागत करण्यात आलं.

Feb 28, 2017, 07:09 PM IST

कॅटरिनाला अभिनेत्याने पाठवला गुलाबांनी भरलेला ट्रक

बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कॅफ आणि रणबीर कपूर यांच्या ब्रेकअपच्या चर्चा बऱ्याच काळ रंगतायंत. ब्रेकअपवर बोलणं आणि एकमेकांसमोर येणे हे दोघेही टाळतांयत. त्यानंतर आता कॅटरिनाला रोज डे ला गुलाबाच्या फुलांनी भरलेला एक ट्रक पाठवला आणि ते फूलं कोणी पाठवले याची चर्चा रंगू लागली.

Feb 8, 2016, 01:46 PM IST

व्हेलेंटाईनसाठी गुलाब मार्केट सज्ज

व्हेलेंटाईनसाठी गुलाब मार्केट सज्ज

Feb 4, 2016, 08:27 PM IST

प्रेमाच्या उत्सवासाठी 'गुलशनाबाद' सज्ज!

प्रेमाच्या दिवसाच्या तयारी सगळ्या जगभरात सुरू आहे. कारण, या प्रेमवेड्यांना वेध लागलेत १४ फेब्रुवारी अर्थात व्हॅलेन्टाईन डेचे...

Feb 12, 2015, 02:25 PM IST

जेव्हा लालू माजी महिला मुख्यमंत्र्यांना गुलाब देतात...

हृद्याशी संबंधित शस्त्रक्रियेनंतर चार महिने आराम ठोकल्यानंतर आता लालुंच्या चेहऱ्यावर भलताच उत्साह दिसून येतोय. पाटण्याला परतलेल्या आजेडी सुप्रीमो लालूप्रसाद यादव यांनी आपल्या निवासस्थानावर नव्या वर्षाचं मोठ्या धूमधडाक्यात स्वागत केलं.

Jan 1, 2015, 05:46 PM IST

राज ठाकरेंना `रोज` देणाऱ्या पोलिसाचा अजूनही काळा `रोज डे`

आज आंतरराष्ट्रीय `रोज डे` आहे. आज अनेक लोक एकमेकांना प्रेमाने गुलाब पुष्प भेट देतात. मात्र गेल्या वर्षी राज ठाकरेंना गुलाब देणाऱ्या पोलीस नाईक प्रमोद तावडे यांना मात्र अजूनही त्याची किंमत मोजावी लागत आहे.

Feb 7, 2013, 04:33 PM IST