गॅंगरेप

गर्भवती बकरीवर ८ जणांचा गॅंगरेप, एका दिवसाने मृत्यू

बकरीच्या मालकाने यासंदर्भात पोलिसांत तक्रार नोंदवली.

Jul 29, 2018, 10:28 AM IST

गुरूग्राममध्ये गर्भवती महिलेवर शेअरिंग रिक्षामध्ये गॅंगरेप

गुरूग्रामच्या मानेसरमध्ये गर्भवती महिलेचा गॅंगरेप झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

May 27, 2018, 10:44 AM IST

अल्पवयीन मुलीवर गॅंगरेप करुन व्हिडिओ केला व्हायरल

नराधमांनी एवढ्यावरच न थांबता व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला 

Oct 7, 2017, 05:02 PM IST

यावल येथे विद्यार्थीनीवर गॅंगरेप

यावल येथील विद्यार्थीनीवर तीन नराधमांनी  बलात्कार केल्याची घटना घडलीय. यावल पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर एका आरोपीला पोलिसांनी अटक केलीय.

Feb 11, 2016, 08:49 AM IST

दिल्लीत अपहरण करुन १४ वर्षीय मुलीवर धावत्या गाडीत गॅँगरेप

पश्चिम दिल्लीत पुन्हा निभर्याची पुनरावृत्ती घडलेय. एका १४ वर्षीय मुलीचे अपहरण करुन सहा नराधमांनी धावत्या गाडीत सामूहिक बलात्कार केला. ही घटना रानहोलामध्ये घडलेय.

Dec 11, 2015, 04:34 PM IST

अल्पवयीन शालेय मैत्रिणीवर मित्रासह तिघांकडून गॅंगरेप, व्हिडिओ व्हाट्सअॅपवर केला व्हायरल

एका अल्पवयीन मुलीवर तिच्या मित्रासह अन्य तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बलात्कार झाल्यानंतर पीडित मुलीचा व्हिडिओ व्हाट्सअॅपवर व्हायरल करण्यात आला. मुलीच्या काकीला या व्हिडिओची क्लिप व्हाट्सअॅपवर मिळाल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

Nov 27, 2015, 04:06 PM IST

बलात्कारांच्या घटनानंतर केजरीवालांचा मोदींवर हल्लाबोल

दिल्लीत पुन्हा एकदा लाजिरवाणी घटना घडल्यात. दोन पाच वर्षांआतील बालिकांवर गॅंगरेप करण्यात आलाय. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा ऐरणीवर आलाय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली पोलीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबाबदार धरलेय. याबाबत त्यांनी ट्विट केलेय.

Oct 17, 2015, 03:35 PM IST

युपीत दोन बहिणींवर गॅंग रेप करुन केला खून

दिल्ली, मुंबईत झालेल्या गॅंगरेपनंतर देश हादरा. सर्वत्र आंदोलने केली केली. त्यानंतर बलात्कार कायद्यात बदलाचे वारे वाहिले. असे असताना पुन्हा पुन्हा अशा घटना घडत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. उत्तर प्रदेशात सामूहिक बलात्काराचे सत्र सुरुच आहे. दोन बहिणींवर सामूहिक बलात्कार करुन त्यांचा खून करण्यात आलाय.

Jun 7, 2014, 06:40 PM IST

दिल्लीत पीडित तरुणीवर अंत्यसंस्कार

दिल्लीतल्या बलात्कार पीडित तरुणीवर सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराला केंद्रीय गृहराज्यमंत्री आर पी एन सिंह उपस्थित होते. पीटीआयनं हे वृत्त दिलंय.

Dec 30, 2012, 10:02 AM IST