ढगांवर तरंगणाऱ्या भारतातील सर्वात उंच चिनाब रेल्वेपुलावरुन धावणार वंदे भारत! स्वर्ग सुखाचा अनुभव देणारा रेल्वे प्रवास
Chenab Railway Bridge :काश्मीर खोऱ्याला देशाशी रेल्वेनं जोडणारा हा मार्ग आहे. स्थानिकांसाठी अनेक संधी यामुळे खुल्या होणार आहेत. आयफेल टॉवरपेक्षा उंच आणि इंद्रधनुष्यासारखी कमान असलेला हा पूल जगातलं एक आश्वर्य ठरणार आहे.
Nov 20, 2024, 10:57 PM ISTभारतीयांची स्वप्नपूर्ती! ढगांवर तरंगणाऱ्या चिनाब पुलावर रेल्वेची यशस्वी ट्रायल; रेल्वे मंत्र्यांनी शेअर केला व्हिडिओ
काश्मीरच्या अत्यंत दुर्गम भागात अशक्य बांधकामं करण्यात आले आहे. यात भर पडलेय ती एका अतिविशाल रेल्वे पुलाची.
Jun 16, 2024, 11:43 PM IST