जहाज

Oil Tanker Capsizes: ओमानच्या अथांग समुद्रात तेलवाहू जहाज उलटून 16 क्रू मेंबर बेपत्ता; 13 भारतीयांचा समावेश

Oil Tanker Capsizes: भीषण! समुद्रात किनारपट्टीपासून काही अंतर दूर असतानाच अचानक प्रचंड मोठं असं तेलवाहू जहार उलटलं आणि एकच गोंधळाची परिस्थिती उदभवली. 

 

Jul 17, 2024, 10:01 AM IST

तब्बल 16600000 लाख कोटींचा खजिना! 315 वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेल्या जहाजात सापडलं घबाड

World News : जागतिक स्तरावर अनेक अशा घटना घडून गेल्या, ज्या घटनांनी संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं. काही घटना अशाही आहेत ज्याबाबतची रहस्य आजही उलगडलेली नाहीत. 

 

Nov 9, 2023, 11:20 AM IST

'रो-रो'तील प्रवाशानं समुद्रात मारली उडी; बोटीवर एकच खळबळ

Mumbai News : मुंबई (भाऊचा धक्का) ते मांडवा दोन्ही बाजूंचा प्रवास सुकर करणाऱ्या रो-रो एम2एम फेरीनं आजवर अनेकांनीच प्रवास केला. पण, नुकतीच या प्रवासादरम्यान एक विचित्र घटना घडली. 

 

Oct 10, 2023, 07:47 AM IST

रत्नागिरीला चक्रीवादळाचा तडाखा, जहाज अडकले तर काही ठिकाणी पडझड

रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून चक्रीवादळाचा तडाखा बसण्यास सुरुवात झाली आहे.  

Jun 3, 2020, 10:46 AM IST

CoronaVirus : ...म्हणून 'या' देशाने २ हजार लोकांना वाटले आयफोन

जाणून घ्या, काय आहे हे प्रकरण...

Feb 23, 2020, 11:32 AM IST

शत्रूचा लक्ष्यभेद करण्यासाठी बलाढ्य 'रोमिओ 'सज्ज

वाचा या रोमिओच्या शौर्याविषयी... 

Feb 20, 2020, 10:01 AM IST

भारतीय नौदलाला शुभेच्छा देताना तिवारींनी वापरला अमेरिकेचा झेंडा असलेला फोटो, आणि...

मनोज तिवारी यांना मात्र अमेरिकेचा हा झेंडा दिसला नाही...

Dec 4, 2019, 06:22 PM IST

जहाज जळून खाक, 29 जणांच्या समुद्रात उड्या

 आग लागल्यानंतर सर्वांनी खोल समुद्रात उड्या मारल्या. 

Aug 12, 2019, 03:45 PM IST

मर्चंट नेव्हीच्या जहाजाला आग, २२ कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका

मर्चंट नेव्हीच्या जहाजाला आग, २२ कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका

Jun 14, 2018, 01:47 PM IST

जर आएनएस विक्रमादित्याशेजारी टायटॅनिक उभी केली...

आएनएस विक्रमादित्य ही भारतीय नौदलातील शक्तिशाली विमानवाहू युद्धनौका आहे.

Dec 4, 2017, 10:07 PM IST

चीनचा नवा शोध, कृत्रिम बेट बनवणाऱ्या जहाजाची केली निर्मिती

जगातील महासत्ता बनण्यासाठी चीन नेहमीच आपलं शक्तीप्रदर्शन करत आहे. आता पून्हा एकदा चीनने असं काही केलं आहे की ज्यामुळे जगभरातील इतर देशांची चिंता वाढली आहे.

Nov 11, 2017, 07:33 PM IST

विरारजवळ मच्छीमारांची बोट अवाढव्य जहाजाला धडकली

विरारजवळ मच्छीमारीसाठी गेलेल्या बोटीला बुधवारी अपघात झाला. मात्र या बोटीवरील 11 खलाशी सुदैवाने वाचले आहेत.

Oct 6, 2017, 10:39 PM IST

चेन्नईत दोन जहाजांच्या टक्करीमुळे तेलगळती, 24.06 किमीची किनारपट्टी प्रदूषित

चेन्नईच्या कामराजर बंदरानजीक दोन जहाजात टक्कर होऊन झालेल्या तेलगळतीनंतर तवंग हटवण्याचं काम सलग सहाव्या दिवशीही सुरु आहे. 

Feb 3, 2017, 09:31 PM IST

आलिशान क्रूझ सेवा आता मुंबईमधून

मुंबईमधून आता आलिशान क्रूझ सर्व्हीस सुरू होणार आहे.

Oct 28, 2016, 08:58 PM IST