Himalaya Sinking: आणखी एक जोशीमठ; आता संपूर्ण हिमालयच धोक्यात; Alert वाचूनच हादराल
Himalaya Sinking: उत्तराखंडमध्ये जमीन खचण्याच्या आणि भूस्खलनाच्या घटना आता आणखी गंभीर होताना दिसत आहेत. संपूर्ण हिमालयीन भूभागामध्ये सुरु असणाऱ्या हालचाली पाहून तुम्हीही चिंतेत पडाल
Feb 6, 2023, 01:00 PM IST
VIDEO : ...तर महाराष्ट्रात घडेल जोशीमठसारखी घटना; समोर आले धक्कादायक पुरावे
Joshimath Sinking : गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं उत्तराखंडमधील जोशीमठबाबतची वृत्त समोर येत आहेत. पण, आता राज्याची चिंताही वाढलीये, कारण हा भाग आहे धोक्यात...
Jan 17, 2023, 08:43 AM IST
Joshimath Sinking: भीषण! जोशीमठ जमिनीखाली जाणार? ISRO नं दाखवलेले फोटो हादरवणारे
Isro shares Joshimath Sinking Satellite Images: 12 दिवसांमध्ये हे शहर इतकं खचलंय की पुढच्या काही दिवसांमध्ये इथं सगळंच उध्वस्त होईल अशीच भीती सध्या व्यक्त केली जात आहे.
Jan 13, 2023, 10:51 AM ISTJoshimath Sinking : जोशीमठाबाबत केलेलं 'ते' भाकीत खरं ठरतंय! 43 वर्षांपूर्वी काय सांगितलं होतं? जाणून घ्या
Joshimath Sinking : उत्तराखंडमधील जोशीमठ आणि भूस्खलनाच्या बातम्यांनी गेल्या काही दिवसात देशभरातील जनतेचं लक्ष वेधून घेतलं आहे. जोशीमठाला पौराणिक संदर्भ आहे. जोशीमठाला गेटवे ऑफ हिमालय म्हणजेच हिमालयाचं द्वार संबोधलं जातं. केदारनाथ, बद्रीनाथ धाम यात्रेतील महत्वपूर्व ठिकाण आहे.
Jan 9, 2023, 04:10 PM ISTउत्तराखंडमध्ये महाराष्ट्राचा कॅम्प सुरू….
उत्तराखंडच्या नैसर्गिक संकटात सापडलेल्या भाविकांच्या मदतीसाठी आणि त्यांना सुरक्षित राज्यात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं गोचरला कॅम्प सुरु केलाय. तर आजपासून जोशीमठला कॅम्प सुरू होणार आहे.
Jun 25, 2013, 12:16 PM IST