ज्येष्ठ कवी

ज्येष्ठ कवी, लेखक डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली यांचे निधन

ज्येष्ठ कवी, लेखक आणि विचारवंत डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.  

Feb 24, 2018, 07:24 AM IST

कवी-गीतकार सुधीर मोघे यांचं निधन

ज्येष्ठ कवी - गीतकार सुधीर मोघे यांचं पुण्यात निधन झालंय. जानकी, पुढचं पाऊल, शापित, हा खेळ सावल्यांचा, कळतनकळत, चौकट राजा, आत्मविश्वास, एक डाव भुताचा, लपंडाव अशा सुमारे ५० हून अधिक सिनेमांसाठी त्यांनी गीतलेखनाचं काम केलंय.

Mar 15, 2014, 03:17 PM IST