टोलमुक्त

मुंबईतील टोलमाफी नेमकी किती दिवसांसाठी? CM एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट, म्हणाले 'निवडणुकीपुरता...'

मुंबईत प्रवेश करताना उभारण्यात आलेल्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी (Toll exemption) करण्यात आली आहे. आज म्हणजेच सोमवारी रात्री 12 वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. 

 

Oct 14, 2024, 01:22 PM IST

'निर्णय निवडणुकीपुरता...', मुंबई टोलमाफीवर राज ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया

Raj Thackeray on Toll Mafi : मुंबईकरांना टोलमाफी मिळावी म्हणून मनसे आणि राज ठाकरे यांनी अनेक आंदोलन केले. आज राज्य सरकारने टोलमुक्तीची घोषणा केल्यानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया दिलीय. 

Oct 14, 2024, 12:18 PM IST

खुशखबर! कार आणि एसटी होणार टोलमुक्त?

राज्यात टोल धोरणात लवकरच बदल करण्यात येणारेय. राज्यसरकार खासगी चारचाकी वाहनांवरील टोल पूर्णपणे माफ करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये. टोलमधून दिलासा देण्यासाठी राज्यसरकारकडून गांभीर्यानं विचार सुरू आहे. त्यामुळं निवडणुकांच्या तोंडावरच सरकारकडून सर्वसामान्यांना खुशखबर मिळण्याची शक्यता आहे.

Jun 7, 2014, 11:50 AM IST

महाराष्ट्र टोलमुक्त होणार नाही - भुजबळ

मनसेचं टोल आंदोलन सुरू असतांना सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी संतापजनक वक्तव्य केलं आहे.

Feb 12, 2014, 11:21 AM IST