ठाकरेंचा इनकम सोर्स काय – राणे

ठाकरेंचा इनकम सोर्स काय? – राणे

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या टक्केवारीवर जगत असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांचा इनकम सोर्स काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

May 12, 2012, 11:38 AM IST