'पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया' पण इथे तर साधा रस्ताही नाही? शहापूरमधलं भयाण वास्तव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील शाहापूर तालुक्यात अनेक आदिवासी पाड्यांवर रस्ते, वीज या मुलभूत सुविधाही नसल्याचं भयाण वास्तव समोर आलं आहे. विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून दररोज शाळेत जावं लागतं.
Jul 15, 2023, 04:54 PM ISTचार वर्षाच्या मुलीने सर केला अवघड किल्ला
ठाणे जिल्ह्यातील मोरोशी येथील अत्यंत अवघड असा भैरवगड, अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीने सर केला आहे.
Dec 23, 2020, 02:46 PM ISTकोरोना रुग्ण वाढल्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या या भागांमध्ये पुन्हा लॉकडाऊन- एकनाथ शिंदे
लॉकडाऊन उठवल्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं पाहायला मिळालं.
Jun 28, 2020, 05:48 PM ISTडॉक्टरच्या पत्नीला कोरोनाची लागण; ठाण्यातील घटना
ठाणे पालिका क्षेत्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 24वर पोहचला
Apr 7, 2020, 07:29 PM ISTकोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला; या संपूर्ण भागात शटडाऊन
गर्दी नियंत्रणात न आल्याने पालिका प्रशासनाचा निर्णय...
Apr 6, 2020, 08:35 PM ISTएका जिल्ह्यातून एक काळजी करायला लावणारी बातमी
अतिशय वेगानं विकसित होणा-या एका जिल्ह्यातून एक काळजी करायला लावणारी बातमी.
May 2, 2018, 11:02 PM ISTमराठा क्रांती मोर्चाचं वादळ ठाणे जिल्ह्यातही
मराठा क्रांती मोर्चाचं वादळ आता ठाणे जिल्ह्यातही घोंघावतंय. सभा बैठकांच्या माध्यमातून ठाण्याच्या मराठा क्रांती मोर्चात सहभाग वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
Oct 12, 2016, 10:12 AM ISTठाणे जिल्ह्याला मिळालं दुसरं निरीक्षणगृह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2016, 09:38 PM ISTठाणे जिल्हा विभाजन तब्बल २८ वर्षांनंतर...
ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाची गरज प्रथम १९८५ साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली होती. आज तब्बल २८ वर्षांनंतर ही मागणी पूर्ण होत आहे.
Jun 13, 2014, 03:03 PM ISTठाणे जिल्हा विभाजनाला मंत्रिमंडळाचा ग्रीन सिग्नल
ठाणे जिल्हा विभाजनाचा निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे ठाण्याचे विभाजन होणार यावर आता शिक्कामोर्तब होणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधानसभेत याबाबत घोषणा करणार आहे.
Jun 13, 2014, 12:45 PM ISTठाणे जिल्ह्याचं विभाजन की त्रिभाजन, उद्या निर्णय
ठाणे जिल्ह्याचं विभाजन करायचं की त्रिभाजन यावर उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्या निर्णय होणार असल्याचं, राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
Jun 12, 2014, 04:12 PM ISTठाणे जिल्ह्याच्या विभाजनाची `तारीख पे तारीख`!
देशातला सर्वात मोठा जिल्हा असलेल्या ठाणे जिल्ह्याची विभाजन प्रक्रीया पून्हा एकदा लांबणीवर पडलीय. प्रशासकीय बाबींची पूर्तता करण्यास विलंब होत असल्याचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केलंय.
Jul 16, 2013, 07:21 PM ISTआशियातल्या सगळ्यात मोठ्या जिल्ह्याचं विभाजन?
आशिया खंडातला सर्वात मोठा जिल्हा असलेल्या ठाणे जिल्ह्याचं विभाजन लवकरच होण्याची शक्यता आहे. याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे सादर करण्यात आला असून त्यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
Nov 24, 2012, 06:44 PM IST