ठाणे बातम्या

ठाणे- घोडबंदर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

हे काम सुरु असेपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यावर लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. 

May 25, 2024, 12:52 PM IST

घोडबंदर रोडवर आजपासून 6 जूनपर्यंत 'या' वाहनांना नो एन्ट्री! हे वाचाच नाहीतर ट्रॅफिक जॅममध्ये अडकून पडाल

Thane Traffic Update: ठाणे वाहतूक पोलिसांनी यासंदर्भातील माहिती जारी केली आहे. सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मार्गांपैकी एक असलेल्या घोडबंदरवरील हा बदल 6 जूनपर्यंत कायम राहणार आहे.

May 24, 2024, 09:46 AM IST

मुख्यमंत्र्यांकडून दिवाळी भेट; ठाण्यात परवडणारी 16 हजार घरं तुमच्या प्रतिक्षेत, कसा घ्याल लाभ?

CM Eknath Shinde Thane Housing : सर्वसामान्यांच्या घराच्या गरजा भागवण्यासाठी सरकारकडून विविध प्रकल्पांद्वारे सातत्यानं हातभार लावला जातो. 

 

Oct 20, 2023, 09:38 AM IST

मेट्रोच्या खांबाला धडकून बाईकनं घेतला पेट; ठाण्यात भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Thane Road Accident News: ठाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ठाण्यात रस्ते अपघातात एका 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. 

 

Aug 28, 2023, 01:46 PM IST

ठाण्यातील 'या' तरुणाचं का होतंय इतकं कौतुक? सलग 100 दिवस रोज 21 किलोमीटर धावून वळवल्या नजरा

Thane News : जीवनात प्रत्येकाचा एखादा संकल्प असतो. त्या संकल्पाच्या पूर्ततेसाठी मग प्रयत्न सुरु होतात आणि स्वत:च्याच मर्यादांची इथं परीक्षाही घेतली जाते

Aug 26, 2023, 12:36 PM IST

Thane News: भारतात राहतात अन् पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा; भिवंडीतील धक्कादायक प्रकार

भिवंडीत (Biwandi Crime) विस्डम शाळेने काही विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकलं आणि त्यांचे दाखले परस्पर पोस्टाने घरी पाठवले. याच्या निषेधार्थ आंदोलन सुरू होतं. त्यावेळी हा प्रकार घडला. पोलिसांनी आंदोलकांसह आयोजकांना ताब्यात घेतलं. यावेळी पोलीस आणि विद्यार्थ्यांचे पालक यांच्यामध्ये जोरदार राडा झाला. 

Jan 2, 2023, 06:50 PM IST