ऐन दिवाळीत धो धो पाऊस! सांगलीत ढगफुटी
सांगली जिल्ह्याला पावसाने झोडपून काडले आहे. अनेक तालुक्यांमध्ये ढगफुटीसदृष्य पाऊस पडला आहे.
Nov 1, 2024, 06:57 PM ISTसांगलीत ढगफुटी, महाबळेश्वर खोऱ्यात मुसळधार पाऊस
राज्यात पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सांगली, सातारा, पुण्यासह अनेक जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला.
Aug 17, 2024, 10:42 PM ISTHimachal Pradesh मध्ये शंकराच्या मंदिरावर भूस्खलन; सोलनमध्ये ढगफुटी
Himachal Pradesh : मध्ये पार्वती, बियास या नद्यांना आलेला पूर ओसरून आता कुठे जनजीवन पूर्वपदावर येत होतं. तोच पुन्हा एदा नव्या संकटानं डोकं वर काढलं आहे.
Aug 14, 2023, 10:25 AM IST
Cloudburst : अमरनाथ गुफेला ढगफुटीचा तडाखा, क्षणार्धात व्हिडीओ व्हायरल
यात्रा बंद असल्यामुळं या भागात कोणाचाही वावर नव्हता, पण...
Jul 28, 2021, 07:40 PM ISTCloudburst : निसर्ग कोपतो तेव्हा काय घडतं? पाहा Top 3 व्हिडीओ
काही दिवसांपूर्वीच किन्नौर (Kinnaur) येथे दरड कोसळण्याच्या भयावह घटनेनंतर आता हिमाचल प्रदेशातील (Lahaul Spiti ) लाहौल स्पिती (Spiti Valley) या भागावर निसर्ग नाराज झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
Jul 28, 2021, 06:33 PM ISTवडीगोद्री भागांत ढगफुटी, मांगणी नदीला पूर आल्यानं पिकंही उध्वस्त
हे पाणी शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये शिरलंय.
Sep 26, 2020, 01:19 PM ISTधुळ्याच्या बाम्हणे गावात ढगफुटी, पुराच्या पाण्याचं थैमान
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातल्या बाम्हणे गाव परिसरामध्ये ढगफुटी झाली आहे.
Jun 30, 2019, 06:30 PM ISTधुळे | बाम्हणे गावात ढगफुटी, पुराच्या पाण्याचं थैमान
धुळे | बाम्हणे गावात ढगफुटी, पुराच्या पाण्याचं थैमान
Jun 30, 2019, 06:25 PM ISTवाशिम जिल्ह्यातील शेलूबाजार परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस
वाशिम जिल्ह्यातील शेलुबाजार परिसरात पावसाने आज जोरदार एन्ट्री केली.
Jun 28, 2019, 07:49 PM ISTसिंधुदुर्गात ढगफुटी सदृश्य पाऊस, घरात पाणी शिरल्यानं नुकसान
मालवण आणि वेंगुर्ल्यात रात्री मुसळधार पावसानं शहराच्या सखल भागात पाणी शिरलं.
Jun 21, 2018, 01:17 PM ISTउद्धव ठाकरेंनी गौप्यस्फोट केलेल्या ९ किलोमीटर उंचीच्या ढगामागचं सत्य...
मंगळवारी मुंबईवर नऊ किलोमीटरचा ढग धोंधावत होता, हे उद्धव ठाकरेंचं वक्तव्य सोशल मीडियावर वायरल होताना दिसतंय. कारण, क्वचितच कुणी ढगाची उंची मोजली जाते, हे ऐकलं असावं.
Aug 30, 2017, 11:06 PM ISTजम्मू-काश्मीरमधल्या डोडामध्ये ढगफुटी, अख्खं कुटुंब जमिनीखाली
जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातल्या ठिथरी गावात ढगफुटीमुळे एकूण सहा जणांचा बळी गेलाय. रात्री झालेल्या ढगफुटीमुळे अख्खं गाव देशोधडीला लागलंय.
Jul 20, 2017, 11:54 AM ISTदेवभूमीत पुन्हा ढगफुटी, 30 जणांचा मृत्यू
उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा ढगफुटी झाली आहे. या दुर्घटनेमध्ये तीस जणांचा मृत्यू झालाय, तर पंचवीस ते तीस लोक बेपत्ता आहेत
Jul 1, 2016, 05:09 PM IST