ढोल ताशे

Viral Video : ढोल- ताशांच्या गजरावर जेव्हा बाप्पासाठी सलमान थिरकतो....

सोशल मीडियावर व्हायरल होतोय तो व्हिडिओ 

 

Aug 23, 2020, 09:51 AM IST

दहिसरमध्ये ढोल-ताशाचं वादळ... शोभायात्रेत नागरिक रंगले!

दहिसर येथील हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या वतीने गुढीपाडवा नवीन वर्षाच्या स्वागत साठी पारंपरिक वेष प्रधान करून ढोल ताशा यांच्या वतीने भव्य दिव्य भोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

Mar 18, 2018, 11:57 AM IST

फर्स्ट डे फर्स्ट लूक : शटर, ऑनलाईन बिनलाईन आणि ढोल ताशे

शटर, ऑनलाईन बिनलाईन आणि ढोल ताशे

Jul 3, 2015, 08:09 PM IST

पुण्यात ढोल- ताशांच्या नाद कमी घुमणार!

पुण्यातल्या गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक देशविदेशातल्या नागरिकांसाठी आकर्षण असते. आणि ढोल ताशांची पथकं ही या मिरवणुकीची शान असतात. यावर्षी मात्र ढोल-ताशांच्या पथकांचा आवाज कमी होणार आहे.

Jul 18, 2013, 09:46 PM IST