तत्काळ तिकीट

Indian Railway : रेल्वेचं तत्काळ तिकीट सहजासहजी का मिळत नाही? अखेर WhatsApp चॅटमुळं खुलासा

Indian Railway : रेल्वे प्रवासाला निघालं असता सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे रेल्वे तिकीट बुक करण्याची. अनेकदा रेल्वेसाठी इतक्या प्रवाशांची रांग असते की तिकीट मिळणं केवळ अशक्य होऊन जातं. 

 

Feb 19, 2024, 12:20 PM IST

गुडन्यूज : तात्काळ तिकीट पैसे न देता काढा, अशी आहे पद्धत

तुम्ही रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आयआरसीटीसीसंदर्भात एक बातमी आहे. रेल्वेने तात्काळ तिकीट काढणाऱ्यांसाठी गुडन्यूज दिलेय. नवीन योजनेनुसार रेल्वे प्रवासी तात्काळ तिकिटांचे पैसे नंतर देऊ शकतात. म्हणजेत तुम्ही त्यावेळी विना पैसे तिकीट बुकिंग करु शकता. याचे पैसे तुम्हाला नंतर देता येतील. ही सेवा केवल सर्व तिकिटांसाठी उपलब्ध होती.

Aug 3, 2017, 12:03 PM IST

रेल्वेचे तत्काळ तिकीट महागले

 रेल्वेचे तत्काळ तिकीट पुन्हा महागले आहे. १० रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंत तत्काळ तिकीट दर वाढविण्यात आलेय. ही नवीन दरवाढ २५ डिसेंबर २०१५ पासून अंमलात येण्याची शक्यता आहे. तसे रेल्वेने संकेत दिले आहेत.

Dec 23, 2015, 11:20 PM IST