दबंग 3

#BoycottDabangg3 ट्रेंड होत असताना सलमान खानचा सर्वात मोठा निर्णय

सिनेमा प्रदर्शनाच्या एक दिवस अगोदर घेतला निर्णय 

Dec 19, 2019, 12:28 PM IST

प्रदर्शनापूर्वीच सलमानचा दबंग-३ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात

 हिंदू जनजागृती संघटनेचा विरोध 

Dec 8, 2019, 05:19 PM IST

ऑनस्क्रीन वडिलांच्या आठवणीने सलमान भावूक

शेअर केला हा व्हिडिओ 

Oct 8, 2019, 12:50 PM IST

'दबंग ३'मध्ये सलमानच्या 'आई'ची एन्ट्री

चुलबुल पांडे... तो असा का आहे?

May 29, 2019, 06:09 PM IST

'दबंग 3' सिनेमात लागणार 'या' कलाकाराची वर्णी

'दबंग-3' सिनेमाच्या आयटम गाण्यावर करिना कपूर खान थिरकताना दिसणार आहे. सिनेमातील अनेक गोष्टींचा उलघडा हळू-हळू होत आहे. 

Feb 20, 2019, 06:34 PM IST

महेश मांजरेकरांची मुलगी बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण?

स्टार किड्स सिनेक्षेत्रात पदार्पण करणं ही काही नवीन बाब राहिली नाही. मग ते मराठीत असो वा बॉलिवूडमध्ये. अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता महेश मांजरेकर यांची मुलगी अश्वमी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगली आहे. 

Apr 25, 2018, 11:33 AM IST

अरबाज खान नव्हे 'हा' करणार 'दबंग 3' चे दिग्दर्शन

बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खानने यंदा बॉक्सऑफिसवर 'टायगर जिंदा है' या चित्रपटातून दमदार कामगिरी केली आहे. यानंतर सलमान खानचे आगामी प्रोजेक्ट कोणते आहेत ? याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.  

Mar 8, 2018, 04:23 PM IST

काजोलने बॉलिवूडच्या या खानसोबत काम करण्यास दिला नकार

बॉलिवूड अभिनेत्री काजोलने तिच्या अभिनयाने अनेकांची मन जिंकली. काजोलने बॉलिवूडमध्ये अनेक हिट सिनेमे दिले आहेत. किंग खान शाहरुख़सोबत काजोलची जोडी प्रेक्षकांना भावली. शाहरुख सोबतच काजोलने सलमान आणि आमीर सोबतही हिट सिनेमे केले आहेत. पण काजोलने आता मात्र बॉलिवूडच्या एका खान सोबत काम करण्यास नकार दिला आहे. 

Aug 19, 2016, 09:25 AM IST

`दबंग-3`ही तयार, यात असेल चुलबुलच्या `दबंग`गिरीची सुरूवात

सध्या दबंग 2 च्या प्रमोशनमध्ये गुंतलेल्या सलमान खानने पत्रकारांशी बोलताना दबंग 3 सिनेमाचाही विषय काढला. ‘दबंग-2’ नंतर ‘दबंग-3’ सिनेमाही तयार असून हा वास्तवात दबंगची सुरूवात असेल.

Dec 13, 2012, 03:39 PM IST