दाट धुके

झारखंडमध्ये दाट धुक्यामुळे वाहनांची एकमेकांना धडक, ८ जणांचा मृत्यू

बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये तापमानाचा पारा चांगलाच घसरतोय. दाट धुक्यामुळे तेथील वाहतुकीवरही परिणाम होतोय. दाट धुक्यामुळे तेथील लोकांना रस्त्यावर चालणेही अवघड झालेय.

Jan 21, 2018, 11:44 AM IST

नवी दिल्ली | दाट धुक्यामुळे सिंधू बॉर्डरवर चार पॉवर लिफ्टरचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 7, 2018, 03:20 PM IST

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्ली हरवली धुक्यात

नववर्षाच्या सुरुवातीलाच राजधानी दिल्ली धुक्यात हरवलीय. दिल्ली आणि नोएडात दाट धुके पाहायला मिळतंय. 

Jan 1, 2018, 10:05 AM IST

दाट धुक्यामुळे उत्तर भारतातील २० गाड्या रद्द

उत्तर भारतातील दाट धुक्यामुळे रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे उत्तर भारतामधील बहुतेक भागांमध्ये दाट धुक्‍याचे साम्राज्य पसरले आहे. या भागामधून जाणाऱ्या किमान 135 रेल्वेगाड्या नियोजित वेळापत्रकापेक्षा उशिरा धावत आहेत, तर २० गाड्या पूर्णत: रद्द आहेत.

Jan 24, 2016, 02:07 PM IST