दादा कोंडके

गिरणी कामगाराचा मुलगा ते 'गिनिज बुका'त नोंद; सच्चा कलाकाराच्या मृत्यूचं गूढ मात्र अजूनही कायम

Dada Kondke 91th Birthday Today: ज्येष्ठ अभिनेते दादा कोंडके यांचा आज 91 वा वाढदिवस आहे. दादा कोंडके यांचे चित्रपट हे आजही मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून आहेत. त्यामुळे त्यांच्या चित्रपटांची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया त्यांच्याविषयीचा काही खास आणि रंजक गोष्टी. 

Aug 8, 2023, 11:03 AM IST

अभिनय आणि मयुरेश देणार लक्ष्मीकांत बेर्डे व दादा कोंडके यांना मानवंदना

वर्षी झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्सचं स्वरूप थोडं वेगळं आहे

Nov 1, 2020, 01:54 PM IST

दादा कोंडकेंच्या चित्रपटांनी सेन्सॉर बोर्डाच्याही नाकीनऊ आणली

दादांच्या चित्रपटांना सेन्सॉर बोर्ड अनेक प्रयत्न करुनही बॅन करु शकलं नाही. 

Aug 8, 2019, 05:45 PM IST

भाऊ कदम जेव्हा दादा कोंडके बनतो

भाऊ कदम बनला दादा कोंडके

Aug 21, 2018, 09:24 AM IST

जयंती विशेष : मराठी चित्रपटांतील ‘दादा’ माणूस

विनोदवीर दादा कोंडके यांच्या जयंतीनिमत्त त्यांच्या कारकिर्दीचा घेतलेला हा छोटासा आढावा.

Aug 8, 2017, 07:46 PM IST

दोन दिग्गजांची मैत्री: बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडके

अभिनयसम्राट दादा कोंडके आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दोघेही आपापल्या क्षेत्रात बाप. एक कुंचल्याने फटकारे मारणारा तर, दुसरा अभिनयाचे चौकार ठोकणारा. दोघांमध्ये एक समान दुवा. तो म्हणजे भाषेवरची हुकमत आणि जनमानसाच्या मनाचा ठाव घेणारा हजरजबाबीपणा. नुकताच झालेला ‘फेंडशिप डे’ आणि अभिनय सम्राट दादा कोंडके यांच्या जयंतीनिमित्त या दोन दिग्गजांच्या मैत्रिबद्धल…

Aug 8, 2017, 01:18 PM IST

मिनिअन्सची 'ढगाला लागली कळ'वर धम्माल मस्ती

 सध्या बच्चे कंपनी आणि त्यांच्या पालकांमध्ये मिनिअन्स या चित्रपटाची धूम आहे. या लोकप्रियतेचा फायदा घेऊन सध्या यूट्यूबवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

Aug 8, 2015, 08:57 PM IST

सुशीलकुमारांचं `दादां`वर वक्तव्य, कलाकारांकडून निषेध

"नरेंद्र मोदी दादा कोंडके यांच्यापेक्षा थापाडे आहेत" या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावर कलाकार, तंत्रज्ञ यांनी वैयक्तिक पातळीवर निषेध नोंदवण्यात येतोय.

Apr 15, 2014, 12:16 PM IST

अक्षय कुमार काढतोय दादा कोंडकेंवर सिनेमा!

आता अभिनेते-दिग्दर्शक असलेल्या दादा कोंडके यांच्या जीवनावर लवकरच मराठी चित्रपट येणार आहे. अक्षय कुमार या सिनेमाची निर्मिती करत आहे

Oct 31, 2013, 06:20 PM IST