Deep Amavasya 2024 : दीप अमावस्येला रवि पुष्य नक्षत्र योग, कर्जमुक्तीसाठी करा 'हे' 11 उपाय
Deep Amavasya 2024 : आज दीप दर्श अमावस्येला रवि पुष्य योग आणि सिद्ध योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे या योगामध्ये कर्जमुक्ती आणि धनवाढीसाठी ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आले आहेत.
Aug 4, 2024, 09:45 AM ISTदीप अमावस्येला कणकेचा एक दिवा पितरांसाठी नक्की लावा, नाहीतर घरावर...
Deep Amavasya 2024 : पितृदोषापासून मुक्तीसाठी हिंदू धर्मात अमावस्याला ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. दीप अमावस्येलाही कणकेचा एक दिवा पितरांसाठी नक्की लावा.
Aug 4, 2024, 08:48 AM ISTDeep Amavasya Wishes in Marathi : दिव्या दिव्या दीपत्कार...'या' खास मराठी शुभेच्छा देऊन साजरी करा दीप अमावस्या
Deep Amavasya Wishes in Marathi : आषाढ महिन्यातील अमावस्या ही दीप अमावस्या म्हणून ओळखली जाते. यालाच दर्श अमावस्या किंवा आखाड अमावस्याही म्हटली जाते. यादिवशी दिव्याची पूजा केली जाते. दिवे हे मांगल्य आणि शुभ कार्याच प्रतिक मानलं जातं. धर्मशास्त्रानुसार यादिवशी कणकेचे दिवे लावून घरातील दिव्यांची पूजा केली जाते. या प्रकाशाचा सणाचा खास मराठीतून प्रियजनांना द्या दिव अमावस्येच्या शुभेच्छा.
Aug 3, 2024, 08:20 PM ISTDeep Amavasya 2024 : कशी कराल घरातील सर्व दिव्यांची पूजा?; कणकेच्या गोड दिव्यांना खास महत्त्व
Deep Amavasya 2024 : श्रावण सुरु होण्याच्या पूर्वी येणाऱ्या अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हटलं जातं. यादिवशी घरातील दिव्यांची पूजा केली जाते. त्यांना खास कणकेच्या दिव्याने ओवाळलं जातं.
Aug 3, 2024, 02:50 PM ISTDeep Amavasya 2024 : ....म्हणून दीप अमावस्येला लहान मुलांना ओवाळावे! जाणून घ्या शास्त्र
Deep Amavasya 2024 : रविवारी 4 ऑगस्टला दीप अमावस्या असणार आहे. यादिवशी घरातील लहान मुलांना औक्षण करायला विसरू नका.
Aug 3, 2024, 01:42 PM IST