धंदा

लिंबू-मिर्चीच्या धंद्यात लाखोंना रोजगार आणि करोडोंची उलाढाल

बापरे ! या धंद्यात इतक्या कोटींची उलाढाल

Aug 23, 2018, 04:20 PM IST

झी २४ तासचा दणका : अवैध 'पे अॅन्ड पार्क'चा धंदा बंद

बातमी 'झी २४ तास'च्या दणक्याची... उच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून उड्डाण पुलाखालचा 'पे अॅन्ड पार्क'चा अवैध धंद्यावर कारवाई करण्यात आलीय. 

Jan 9, 2018, 10:05 AM IST

'सिक्रेट सुपरस्टार'ला मागे टाकत 'गोलमाल अगेन'ची बाजी

दिवाळीचा मुहूर्त साधत 'गोलमाल अगेन' आणि 'सिक्रेट सुपरस्टार' हो दोन सिनेमे या वीकेंडला प्रदर्शित झाले... बॉक्स ऑफिसवॉरमध्ये दोन्ही सिनेमांमध्ये 'कॉंटे की टक्कर' बघायला मिळते आहे. यात 'गोलमाल अगेन'ने बाजी मारत 'सिक्रेट स्पपरस्टार'ला मागे टाकले आहे.

Oct 25, 2017, 10:25 AM IST

मुंबईत चिमुरड्यांच्या खरेदी - विक्रीचा पर्दाफाश

मुंबईत चिमुरड्यांच्या खरेदी - विक्रीचा पर्दाफाश 

Sep 26, 2017, 09:59 PM IST

मुंबईत चिमुरड्यांच्या खरेदी - विक्रीचा पर्दाफाश

मुंबईत कोणत्याही वस्तूची खरेदी - विक्री होऊ शकते, हे खरं असलं तरी मुंबईत चक्क लहान मुलांच्या खरेदी - विक्रीचा धंदा होत असल्याचं उघड झालंय. 

Sep 26, 2017, 05:54 PM IST

यामुळे शहरात फेरीवाले कुठेही धंदे लावतात....

केंद्र सरकारने फेरीवाला संरक्षण कायदा केला असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने मुंबईत सध्या कुठेही फेरीवाले आपले धंदे लावताना दिसतात. अनधिकृत फेरीवाल्यांना लायसन देवून त्यांना फेरीवाला क्षेत्रात व्यवसाय करू दिल्यास हा प्रश्न मिटू शकतो. कोर्टाच्या आदेशानंतरही फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी न करण्यामागे अनधिकृत फेरीवाल्यांकडून मिळत असलेला मोठा हफ्ता, हे कारण असल्याचा आरोप आझाद हॉकर्स युनियनने केलाय

May 18, 2017, 11:07 PM IST

शेतक-यांचा हतबलतेचा फायदा घेत काळा पैसा पांढरा करण्याचा धंदा

शेतक-यांचा हतबलतेचा फायदा उठवून काळा पैसा पांढरा करण्याचा धंदा सर्रास सुरू असल्याचं उघड झालंय. नाशिक जिल्ह्यात शेतमाल विकण्यास आलेल्या शेतक-यांना बंद झालेल्या हजार आणि पाचशेच्या नोटा घेण्यासाठी बळजबरी केली जात आहे. यातून व्यापारी दररोज किमान पाच कोटी रुपये काळ्याचे पांढरे केले जात आहेत.

Dec 5, 2016, 04:52 PM IST

मोदींच्या निर्णयचा बिल्डरांच्या 'धंद्यावर' कसा परिणाम होणार?

काळा पैसा बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारनं नवीन शक्कल लढवलीय... पण सरकारच्या निर्णयामुळं रिअल इस्टेट उद्योगातला काळा पैसा खरंच बाहेर येईल का?

Nov 10, 2016, 01:16 PM IST

'पराभवानंतर नितीश कुमारांचा व्यवसायाचा विचार पक्का'

बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी आपल्या राजनैतिक जीवनात अनेक चढ-उतार पाहिलेत. 1977 आणि 1980 दरम्यान, आपल्या राजनैतिक जीवनाच्या सुरुवातीच्या दिवसांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यानंतर मात्र त्यांनी राजनिती सोडून व्यवसाय-धंदा सुरू करण्याचा विचार पक्का केला होता, असा दावा एका पुस्तकात करण्यात आलाय. 

Nov 8, 2015, 10:06 AM IST