मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली; 7 पैकी 5 धरणं पूर्ण क्षमेतेने भरली
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय देखील पूर्ण भरले आहे. पहाटे केलेल्या मोजणी नुसार सर्व धरणांमध्ये मिळून एकूण 89.10 टक्के जलसाठा झाला आहे.
Aug 4, 2024, 06:40 PM ISTमुंबईकरांना दिलासा! वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी धरणांतील पाणीसाठ्यात वाढ
मुंबईला पाणी पुरवणाऱ्या धरण साखळीत जोरदार पाऊस पडला आहे. धरणांतील पाणीसाठा 25 टक्क्यांवर आला आहे.
Jul 14, 2024, 08:28 PM ISTपाणी संकट दूर होणार; वैतरणा, भातसा, बारवी, खडकवासलासह प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे प्रमुख शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे.
Jul 7, 2024, 11:19 PM ISTMumbai Rain: पाऊस तारणार आणि पाऊसच संकटातही लोटणार? मुंबईवर घोंगावतंय कोणतं सावट?
Mumbai Rain Update : मान्सूनच आगमन झाल्यानंतर त्याने काही दिवस ब्रेक घेतला. पण पुन्हा एकदा पावसाने दमदार एन्ट्री केली खरी तरीदेखील मुंबईकरांवर संकट कायम आहे.
Jun 21, 2024, 09:10 AM ISTपुणेकरांसाठी पाण्यासंदर्भात महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद
Pune News : पुणेकरांसाठी पाण्यासंदर्भात महत्त्वाची बातमी आहे. पुण्यातील काही भागांमध्ये पाणीकपात करण्यात येणार आहे. कुठल्या भागात आणि कुठल्या दिवशी ही पाणीकपात असणार आहे ते माहिती करुन घ्या.
Feb 27, 2024, 10:05 AM ISTउत्तराखंड | हिमकडा तुटून धरणाचा बांध फुटला
उत्तराखंड | हिमकडा तुटून धरणाचा बांध फुटला
Feb 7, 2021, 05:45 PM ISTमुंबई | मुख्यमंत्र्यांची गोसेखुर्द धरणाची पाहणी
मुंबई | मुख्यमंत्र्यांची गोसेखुर्द धरणाची पाहणी
Jan 8, 2021, 01:10 PM ISTपणजी | चापोली धरणावर पूनम पांडेचं फोटो शूट
पणजी | चापोली धरणावर पूनम पांडेचं फोटो शूट
Nov 5, 2020, 06:10 PM ISTऔसामध्ये ४० दिवसाआड पाणी, धरणही पडलंय कोरडं
नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरु असून अनेकांना पाणी विकत घ्यावं लागतय.
Aug 23, 2020, 04:43 PM ISTगणपतीमध्ये मुंबईकरांना दिलासा, पाणीकपात १० टक्क्यांनी कमी
गणेशोत्सवात मुंबई महापालिकेकडून मुंबईकरांना दिलासा देण्यात आला आहे.
Aug 19, 2020, 07:36 PM ISTमुंबई | राज्यातील धरणांमधला पाणीसाठी
मुंबई | राज्यातील धरणांमधला पाणीसाठी
Jul 20, 2020, 01:40 PM IST