Running करुन Exercise ची सुरुवात करताय? किती मिनिटे धावणे फायद्याचे?
Running Accurate Time : आजही अनेकजण व्यायाम करण्याची सुरुवात ही Running ने करतात. पण धावण्यासोबतच इतर व्यायाम करताना Running ला किती महत्त्व द्यायचे हे समजून घेणे आवश्यक आहे. पहिल्यांदा जर एक्सरसाईज करत असाल तर पुढील गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
Jun 4, 2024, 06:28 PM ISTदररोज फक्त 30 मिनिटे जॉगिंग केल्यास 'हे' गंभीर आजार राहतील दूर
Benefits Of Jogging: तुम्हाला जिममध्ये जाऊन व्यायाम करण्यास वेळ नसेल तर जॉगिंग करुन तुम्ही वजन कमी करण्यापासून ते मानसिक आरोग्य सुधारण्यापर्यंतचे अनेक आरोग्य फायदे मिळवू शकता. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Nov 27, 2023, 10:01 AM IST