गडचिरोलीत पोलिसांना मोठे यश, पाच जहाल नक्षलींचे आत्मसमर्थन
गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांपुढे पाच जहाल नक्षल्यांचे आव्हान होते.
Dec 31, 2019, 09:01 PM ISTनक्षल्यांनी उभारले कमांडर रामकोचे स्मारक, पोलिसांसमोर आव्हान
रामकोचे स्मारक हे पोलीसांसाठी आव्हान ठरले आहे.
Jul 11, 2019, 12:48 PM ISTमतदानाआधी दंतेवाडात नक्षल्यांनी केला IED ब्लास्ट
दंतेवाडाच्या कातेकल्यान ब्लॉकच्या तुमकपाल कॅंपजवळ IED ब्लास्ट केला.
Nov 12, 2018, 09:16 AM ISTभीमा कोरेगाव दंगल : आरोपींचा नक्षलवाद्यांशी संबंध - पुणे पोलीस
Jun 7, 2018, 01:50 PM ISTगोंदिया । गोळीबारानंतर नक्षली फरार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 26, 2018, 10:20 AM ISTगडचिरोलीत नक्षल्यांचा धुमाकूळ, लाकूड डेपो दिला पेटवून
राज्यात नक्षलवाद्यांकडून हिंसक कारवाई सुरुच आहे. येथील वनविभागाच्या लाकूड डेपोला नक्षलवाद्यांनी आग लावली.
Apr 18, 2018, 01:13 PM ISTगडचिरोली | जहाल नक्षली सुनील कळमेथे चकमकीत ठार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 3, 2018, 02:37 PM ISTगडचिरोली | नक्षलींचा बॅनर काढताना ३ पोलीस जखमी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 5, 2018, 01:17 PM ISTपोलीसांच्या झालेल्या चकमकीत ३ नक्षली ठार
महाराष्ट्राच्या सीमेलगत छत्तीसगडमध्ये रविवारी दुपारी 3च्या सुमारास पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली..
Jun 19, 2017, 03:54 PM ISTउलटी नसबंदी शस्त्रक्रिया... नक्षल्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट
उलटी नसबंदी शस्त्रक्रिया... नक्षल्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट
Jan 1, 2016, 04:39 PM ISTगडचिरोलीत पोलिसांच्या चकमकीत ७ नक्षली ठार
गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात सात नक्षलवादी मारले गेले आहेत. कोरची तालुक्यातील घनदाट जंगलात सोमवारी रात्री पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली.
Feb 18, 2014, 11:40 AM ISTसहा नक्षलवाद्यांना कंठस्नान
गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झालीय.. यांत सहा नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आलंय. अहेरीतल्या जिलमगट्टा इथं ही घटना घडली. यात दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे.
Jan 20, 2013, 08:34 AM ISTधानोरा तालुक्यात नक्षलींचा धिंगाणा
गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात नक्षलींनी बांधकाम ठेकेदाराची २७ वाहनं जाळली. धानोरा तालुक्यातील गोडलवाही भागात रस्ता रुंदीकरण आणि मजबुतीकरणाचं काम सुरु आहे.
Jan 14, 2013, 11:26 AM ISTनक्षलवाद का झाला रक्तरंजित?
गडचिरोतील पुस्टोलात नक्षलवाद्यांनी घडवून आलेल्या स्फोटामुळं प्रशासन पुरतं हादरुन गेलंय...लाल क्रांतीचा नार देणा-या नक्षलवादाचा काळाकुट्ट चेहरा समोर आला आहे...गेल्या काही वर्षात नक्षलवाद्यांकडून केंद्रीय राखीव दलाच्या जवानांना टार्गेट करण्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे..
Mar 30, 2012, 04:05 PM IST