नवविवाहितेची आत्महत्या, माहेरी कळताच सासरच्यांना दिली भयंकर शिक्षा, सासू-सासऱ्यांचा मृत्यू
Crime News In Marathi: नवविवाहेतेने गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर तिच्या घरच्यांनी जे केलं त्यांनी एकच गदारोळ माजला आहे.
Mar 19, 2024, 11:24 AM ISTपिंपरी-चिंचवडमध्ये नवविवाहितेची आत्महत्या
सासूकडून होत असलेल्या छळाला कंटाळून एका नवविवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवडच्या भीमनगरमध्ये घडलीये
Jul 3, 2017, 05:44 PM ISTपतीच्या सततच्या व्हॉट्सअॅप वापरामुळे पत्नीची आत्महत्या
दिवसेंदिवस सोशल मीडियाची वाढती क्रेझ अनेक समस्यांना निमंत्रण ठरु लागलीये. हल्ली फेसबुक, व्हॉट्सअॅपवर सक्रिय राहण्याचे प्रमाण अधिकच वाढत चाललेय. हल्ली जो तो बघावं तेव्हा व्हॉट्सअॅपवरवर चॅटिंगमध्ये बिझी असतो.
Jan 28, 2016, 11:09 AM ISTहुंड्यासाठी छळ, नवविवाहितेची आत्महत्या
डोंबिवलीत उच्च शिक्षित नवविवाहितेनं हुंड्यासाठी होणा-या छळाला कंटाळून आत्महत्या केली. जेट एअरवेजमध्ये एअर होस्टेस असलेल्या वृशाली गावडे या २९ वर्षीय विवाहितेनं घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
Jun 20, 2012, 09:07 AM IST