नवाब मलिक

अजित पवारांच्या तगड्या उमेदवाराविरोधात लढणार शिंदेच्या शिवसनेचा उमेदवार; BJP चा प्रचार न करण्याचा निर्णय

Nawab Malik : मुंबईत शिवाजीनगर मानखुर्दमधून नवाब मलिक राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार आहेत. शेवटच्या क्षणी धावपळ करत भरला AB फॉर्म... भाजपचा विरोध डावलून अजित पवारांकडून उमेदवारी देण्यात आली. तर, मलिकांचा प्रचार करणार नाही, भाजपची स्पष्ट भूमिका... 

Oct 29, 2024, 09:40 PM IST

राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार की नाही? सस्पेन्स संपण्याआधी नवाब मलिक मोठा निर्णय घेणार?

Nawab Malik : नवाब मलिकांची राष्ट्रवादीतील उमेदवारी अजूनही वेटिंगवरच आहे.. त्यामुळे अपक्ष लढण्याचा निर्धार मलिकांनी केलाय.. काहीही झालं तरी 29 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भऱणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय.. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे.. 

Oct 27, 2024, 11:45 PM IST

भाजपचा विरोध डावलून अजित पवारांनी नवाब मलिकांना दिलं मानाचं स्थान; महायुतीत पुन्हा वाद पेटणार?

Maharashtra politics : नवाब मलिकांवरून महायुतीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पेटण्याची शक्यता आहे. भाजपचा विरोध असतानाही नवाब मलिकांना राष्ट्रवादी अजित पवार गटानं मानाचं स्थान दिलंय.. त्यामुळं भाजपची कशी कोंडी झालीय, 

Aug 20, 2024, 10:58 PM IST

नवाब मलिक अजित पवारांसोबत? घड्याळामुळं वादंग माजण्याची शक्यता

Political Breaking News : राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी. जाणून घ्या नवाब मलिक यांना नेमकं काय सूचित करायचं आहे.... 

 

Aug 15, 2024, 12:49 PM IST

Maharastra Politics : विधानसभेला नवाब मलिक अपक्ष लढणार? भाजपच्या विरोधामुळं राष्ट्रवादीची वेगळी खेळी?

Maharashtra Assembly Election 2024 : नवाब मलिक यांना महायुतीत एन्ट्री देण्यास भाजपनं कडाडून विरोध केला. त्यामुळं आगामी निवडणूक नवाब मलिक अपक्ष म्हणून लढवणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलीय. पाहूयात त्याबाबतचा हा रिपोर्ट

Jul 16, 2024, 09:04 PM IST

नवाब भाईंमुळं अजितदादांच्या अडचणी वाढल्या; मलिकांना महायुतीत घेण्यास भाजपचा विरोध

Maharashtra politics : राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांची चांगलीच कोंडी झालीय... असून अडचण, नसून खोळंबा अशी अजितदादांची स्थिती आहे. 

Jul 3, 2024, 10:46 PM IST

नवाब मलिक यांची धाकधुक वाढली, जामीनाची मुदत संपत आली तरी अजित पवार गटाकडुन हिरवा कंदिल मिळेना

नवाब मलिकांना तातडीचा दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. जामीन वाढवण्यासाठी सुप्रीम कोर्टात जावं असे  हायकोर्टाने निर्देश आहेत. 

Jan 3, 2024, 06:45 PM IST

दाऊदशी संबंधित नवाब मलिक देशद्रोही मग इक्बाल मिर्चीशी संबंधित प्रफुल्ल पटेल कोण? काँग्रेसचा फडणवीसांना सवाल

देवेंद्र फडणवीसांचे देशप्रेम नकली असल्याची टीका करत  नकली देशप्रेमाची नौटंकी महाराष्ट्रात चालणार नाही असा इशारा काँग्रेसने दिला आहे. दाऊदशी संबंधित नवाब मलिक देशद्रोही मग इक्बाल मिर्चीशी संबंधित प्रफुल्ल पटेल कोण? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. 

Dec 8, 2023, 03:04 PM IST

आताची मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना दीड वर्षांनी जामीन मंजूर, पण...

मनीलॉण्ड्रिंग प्रकरणात गेली दीड वर्ष तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. वैद्यकीय कारणांसाठी मलिक यांना दोन महिन्यांचा जामीन देण्यात आला आहे. 

Aug 11, 2023, 03:43 PM IST

काँग्रेस, NCP च्या नेत्यांची सुरक्षा काढली आणि आपल्या सहा मंत्र्यांची सुरक्षा वाढवली; शिंदे-फडणवीस सरकार पुन्हा चर्चेत

शिंदे-फडणवीस सरकारने स्वतःच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या सुरक्षेबाबात घेतलेल्या या निर्णयाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. सहा मंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Nov 8, 2022, 09:14 PM IST

या कारणामुळे मलिक यांचा राजीनामा घ्याच - फडणवीस

नवाब मलिक यांना मंत्रीपदावर राहण्याचा मुळीच अधिकार नाही. मलिक यांचा राजीनामा तात्‍काळ घेतला गेला पाहिजे. केवळ विरोधी पक्ष राजीनामा मागतो म्‍हणून घ्‍यायचा नाही असा हा प्रकार नाही.

Mar 8, 2022, 07:41 PM IST

डोकानीयाला सोडवण्यासाठी फडणवीस का गेले ? - नवाब मलिक

 भाजपचे प्रमुख नेते पोलीस ठाण्यात का गेले ? 

Apr 18, 2021, 01:06 PM IST

फडणवीस खोटा रिपोर्ट देऊन राज्याला बदनाम करतायत, राष्ट्रवादीचा पलटवार

 'फडणवीस खोटा रिपोर्ट देऊन राज्याला बदनाम करतायत'

Mar 23, 2021, 01:31 PM IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत राज्याला अधिकार: नवाब मलिक

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबतचा कायदा करण्याच्या सूचना केल्या आहेत. 

Feb 3, 2021, 03:14 PM IST

नवाब मलिक यांच्यावर थेट आरोप झालेले नाहीत - शरद पवार

मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना अभय देण्याचे संकेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिले आहे.  

Jan 14, 2021, 03:43 PM IST