नवीन धोरण

सावजी हॉटेल्स आणि ढाब्यांवरही आता दारूविक्री, उत्पादन शुल्क विभागाचे नवे धोरण

सावजी हॉटेल्समध्ये जेवणासाठी जाणारे खवय्ये आणि सामान्य नागपूरकरांचा या धोरणाला विरोध

Jun 19, 2019, 04:29 PM IST

तुमच्याकडे यापेक्षा जास्त सोनं असेल तर जप्त होईल

तुमच्याकडे यापेक्षा जास्त सोनं असेल तर जप्त होईल

Dec 1, 2016, 07:51 PM IST

तुमच्याकडे यापेक्षा जास्त सोनं असेल तर जप्त होईल

खरेदी केलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची जप्ती करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, गृहिणींनी त्यांच्या घरगुती बचतीतून किंवा आधीच कर भरलेल्या उत्पन्नातून घेतलेले दागिने जप्त होणार नाहीत, याबाबत पसरवल्या जात असलेल्या बातम्या या अफवा आहेत, असं आयकर विभागाने स्पष्ट केलं आहे.

Dec 1, 2016, 04:45 PM IST