नागपूर अपघात

नागपूर अपघातातील 'त्या' कारमध्ये संकेत, मुलामुळे बावनकुळे अडचणीत?

Nagpur Audi Car Accident : नागपूर कार अपघात प्रकरणासंदर्भातली बातमी आहे.. अपघातग्रस्त कारमध्ये चालकाच्या बाजुला संकेत बावनकुळे बसला होता अशी माहिती पोलिसांनी दिलीय. त्यावरून विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. 

Sep 10, 2024, 09:18 PM IST

नागपुरात महिलेला कार खाली चिरडले; ड्रायव्हरला पोलिसांनी नोटीस देऊन सोडले; 22 दिवसानंतर उघडकीस आला प्रकार

नागपुरात एका महिलेला भरधवा कारने चिरडले. मात्र, 22 दिवसानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. 

May 30, 2024, 09:52 PM IST

Video: नागपूरमधील अपघाताची थरारक घटना सीसीटीव्ही चित्रित, पाच जण जखमी

नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका बेदरकार बोलेरो पिकअपनं रस्त्यावर अक्षरश: धुमाकूळ घातला. नागपुरातील भाजी बाजारात ही धक्कादायक घटना घडली. बेलेरोचा वेग इतका होता की, गाडीनं भाजीचे पाच ठेले धडकेने उडवून दिले. तसेच एका स्कुटीला धक्का मारत सुमारे 200 मीटर दूर फरफटत नेलं.

Dec 6, 2022, 01:24 PM IST

ट्रक - रिक्षा अपघातात 5 जण जागीच ठार

 ट्रक आणि रिक्षाच्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. भरधाव ट्रकने रिक्षाला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. 

Sep 20, 2018, 06:19 PM IST

नागपूरमध्ये टिप्परची पीक अप व्हॅनला धडक, 2 ठार

नागपूर म्हाळगीनगर चौकात टिप्परनं पीक अप व्हॅनला धडक दिलीय. या अपघातात 2 जण ठार 10 जण जखमी झालेत.

Nov 9, 2017, 09:00 PM IST